यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
Reg No. MH-36-0010493
घुग्गुस- दिनांक 30/05/2023 रोजी ऑफिसर क्लब भालार वसाहत वाणी नार्थ विभागातील भाकोखमसंघ वाणी-माजरी चे दहावे द्वैवार्षिक अधिवेशन वाणी-माजरी अध्यक्ष श्री.चंद्रप्रकाश रहांगडाले यांच्या अध्यक्षतेखाली, व श्री. टिकेश्वर राठोड-अध्यक्ष आभाखमसंघ, प्रमुख उपस्थिती. सुधीर श्री घुरडे - महामंत्री, अभाखमसंघ, श्री विवेक अल्लेवारजी - उपाध्यक्ष बीएमएस विदर्भ प्रदेश, श्री कमलाकर पोटेजी - समन्वयक वेकोली संघटन, श्री आशिष मूर्ती - सदस्य वेकोली समनव्य समिती, श्री देवेंद्र आडेजी जिल्हा मंत्री यवतमाळ, श्री. प्रमोद येलचलवार - जिल्हाध्यक्ष चंद्रपूर, श्री. प्रवीण मुनगंटीवार - जिल्हा मंत्री चंद्रपूर, पुजाताई मेंढुळे महिला प्रमुख व वाणी-माजरी यांच्या उपस्थितीत प्रादेशिक, उपप्रादेशिक अधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. संघटनात्मक माहिती श्री.टिकेश्वर राठोड यांनी दिली तर श्री.सुधीर घुरडेजी यांनी JBCCI-11 बद्दल सविस्तर माहिती दिली. निवडणूक अधिकारी श्री विवेक अल्लेवरजी – उपाध्यक्ष, विदर्भ राज्य, भाकोखमसंघ वाणी-माजरी आणि भाकोखमसंघ वाणी-ताडाळीच्या दोन कार्य समित्यांची स्थापना करण्यात आली. ज्यामध्ये
*भकोखमसंघ वाणी-माजरी - श्री चंद्रप्रकाश रहांगडाले अध्यक्ष व महामंत्री - श्री जगन्नाथ जेनेकर यांना पुन्हा जबाबदारी सोपविण्यात आली.*
*तर भारतीय कोयला खदान मजदूर संघ वणी -ताडाली(पं. क्र.NGP5799) अध्यक्ष पदी मा.विजय मालवी व महामंत्री पदी मा.अनंतकुमार गुप्ताजी यांची नियुक्ती करण्यात आली.*
अध्यक्षीय भाषणाने श्री.चंद्रप्रकाश रहांगडाले यांनी सर्वांचे आभार मानून अधिवेशेन सांगता केली. राजेंद्र पाचभाई प्रचार/प्रसिद्धी मंत्री भाकोखमसंघ वाणी-तडली!
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...