Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / परसोडा फाट्या जवळ‌‌‌...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

परसोडा फाट्या जवळ‌‌‌ एका शेतशिवारात, सट्टा जुगार व देशी दारु जोरात सुरु,

परसोडा फाट्या जवळ‌‌‌ एका शेतशिवारात, सट्टा जुगार व देशी दारु जोरात सुरु,

कोरपणा पोलीस स्टेशनच्या आशीर्वादाने सुरू आहे अवैध धंदा

 

 

 

 

चंद्रपुर, जिल्ह्यातील - कोरपना तालूक्यात परसोडा फाट्या जवळ एक शेत शिवारात सट्टा पट्टी व देशी दारु विक्री जोरात असुन, या शेत शिवारात येत्या चार पाच महिण्यापासून जुगार सट्टा देशी दारुच्या विक्री जोरात सुरु आहे,

 दुर्वास काटकर रा, परसोडा फाट्या जवळ सट्टा मटका बाजार व देशी दारु विकत असते या ठिकाणी मोठा मेला सारख्या बाजार भरवित असून, स्थानिक नागरिकांनी व महिलांनी या परिसरात चालणाऱ्या अवैध रित्या धंध्यावर अंकूश लावावे अशी कोरपना पोलीसांना करण्यात येत आहे

,या मद्यधुंद अवस्थेत दारु पिऊन असल्याने या मुख्य परसोडा फाट्या जवळ अपघाताला नाकारता येत नसून, याकडे नव्याना रूंजु झालेले पोलीस निरीक्षक जातीने लक्ष द्यावे अन्यथा महिलांतर्फे मोठा आंदोलन उभारण्यात येणार आहे

 या अवैध रित्या चालणाऱ्या धंध्यामुळे गावामध्ये घरो - घरी झगडे भांडण होत राहते, या कोरपना परिसरात ठिक ठिकाणी अनेक महिण्यापासून अवैध धंध्याच्या महापुर सुरुच आहे, 

या ठिकाणी चालणाऱ्या बाजारांचा खेळ मिलन डे, राज डे, कल्याण बाजार, श्रीदेवी डे,अश्या प्रकारे दररोज बाजार सुरु करुन गोर गरीब शेतकरी बाधवांची लूट खुलेआम होत आहे, वाळू तस्करी, अवैध रित्या चालणाऱ्या धंधेबाजामुळे शालेय विद्यार्थींना खुप मोठा नाहक त्रास करावा लागत आहे,खेड्या पाड्यातील नागरिकांची लूट या सट्टा माफिया लाखोचा उतारी घेवून गोर गरीब शेतकरी बाधवांची लूट सर्रास पणे दररोज होत आहे,

ताज्या बातम्या

मानवतेची सेवा जीवनाचे सर्वोत्तम कार्य,  विजयबाबू चोरडिया. 20 September, 2024

मानवतेची सेवा जीवनाचे सर्वोत्तम कार्य, विजयबाबू चोरडिया.

वणी :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त विजयबाबू चोरडिया यांच्या वतीने अपंगाना सायकल तर महिलांना...

अवैध दारू विक्री पकडणाऱ्या मनसे महिला पदाधिकाऱ्यांचा सन्मान. 20 September, 2024

अवैध दारू विक्री पकडणाऱ्या मनसे महिला पदाधिकाऱ्यांचा सन्मान.

वणी:- मारेगाव तालुक्यातील वनजादेवी आणि गौंड बुरांडा येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) महिला विभागाच्या पदाधिकाऱ्यांनी...

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू. 18 September, 2024

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.

घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची  मागणी  :अन्यथा आंदोलन करणार 18 September, 2024

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची मागणी :अन्यथा आंदोलन करणार

वणी:- वणी तालुक्यातील शिरपूर ते कोरपणा मार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची दळणवळण सुरू असते. प्रवासी, गावकरी...

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन. 18 September, 2024

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन.

वणी :- संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे (बी झोन ) आयोजन शिक्षण...

वणी विभागात होत असलेले अवैद्य उत्खनन, वाहतूक व तस्करी तात्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन -संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांचेकडे मागणी. 17 September, 2024

वणी विभागात होत असलेले अवैद्य उत्खनन, वाहतूक व तस्करी तात्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन -संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांचेकडे मागणी.

वणी :- मुरुमाचे अवैधरित्या उत्खनन करून त्यांची अवैध विक्री करणारे रॅकेट परिसरात सज्ज असल्याचे दिसून येत आहे. मुरुम...

कोरपनातील बातम्या

*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा*

*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना...

*राज्य पत्रकार संघाची कोरपना तालुका कार्यकारिणी घोषित* *अध्यक्षपदी विजय बोरडे,सचिवपदीअमोल आसेकर*

*राज्य पत्रकार संघाची कोरपना तालुका कार्यकारिणी घोषित* *अध्यक्षपदी विजय बोरडे,सचिवपदीअमोल आसेकर* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध जड वाहतूक वर लक्ष द्या* *अन्यंथा आंदोलन करण्यात येईल:हितेश चव्हाण यांनी केली*

*चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध जड वाहतूक वर लक्ष द्या* *अन्यंथा आंदोलन करण्यात येईल:हितेश चव्हाण यांनी केली* ✍️दिनेश...