Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / *भाजपा महा जनसंपर्क...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

*भाजपा महा जनसंपर्क अभियान व बुथ सक्षमीकरण बैठक मोठ्या उत्साहात संपन्न* *राज्य सरकारचा अभिनंदनाचा प्रस्ताव हात वर करुन एक मताने मंजूर*

*भाजपा महा जनसंपर्क अभियान व बुथ सक्षमीकरण बैठक मोठ्या उत्साहात संपन्न*    *राज्य सरकारचा अभिनंदनाचा प्रस्ताव हात वर करुन एक मताने मंजूर*

*भाजपा महा जनसंपर्क अभियान व बुथ सक्षमीकरण बैठक मोठ्या उत्साहात संपन्न*

 

राज्य सरकारचा अभिनंदनाचा प्रस्ताव हात वर करुन एक मताने मंजूर

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

कोरपणा:-भाजपा कोरपणा तालुक्याच्या वतीने महाजन संपर्क अभियान व बुथ सक्षमीकरण अभियानांतर्गत बैठकीचे आयोजन करण्यात आले या बैठकीचे अध्यक्ष श्री नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष कोरपना, मुख्य मार्गदर्शक श्री महेशजी देवकते भाजपा युवा मोर्चा जिल्हा महामंत्री तथा माजी सभापती जिवती,प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले श्री सतीशभाऊ उपलंचिवार विधानसभा बूथ विस्तारक तथा शहर अध्यक्ष गडचांदूर,श्री मनोहर कुळसंगे तालुका महामंत्री कोरपना,श्री नुतनकुमार जिवणे माझी पंचायत समिती सदस्य,श्री रामभाऊ मोरे नगरसेवक,श्री रामकृष्ण मुसळे,श्री यशवंत इंगळे,श्री वसंतराव बाहिरे उपाध्यक्ष,श्री मेनिचंदजी राठोड,श्री जगदीश पिंपळकर आदी मान्यवर उपस्थित होते बैठकीचे मुख्य मार्गदर्शक श्री महेशजी देवकते यांनी तालुक्याचा बुथ समिती,पेज प्रमुख,सरल ॲप डाउनलोड व इतर विषयांवची माहिती घेतली विशेष जनसंपर्क अभियान कार्यक्रमाला कोरपना तालुक्यातुन 15 प्रमुखांची नियुक्ती करण्यात आली श्री महेश देवकते यांनी राज्य सरकारचा अभिनंदनाचा प्रस्ताव सादर केला व त्या ठरावाला श्री मनोहर कुळसंगे यांनी अनुमोदन दिले व हा ठराव बैठकीत हात वर करून शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात एक मताने मंजूर करण्यात आला तालुका अध्यक्ष श्री नारायण हिवरकर यांनी प्रास्ताविकात तालुक्याचा आढावा दीला व पक्ष हितासाठी कार्यकर्त्यांनी पक्षाचे काम करावे असे आवाहन केले तसेच इतर मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले बैठकीच्या यशस्वेसाठी श्री संदीप टोंगे,श्री विशाल अहिरकर श्री उमेश पेंदोर सरपंच,श्री कार्तिक गोंडलावार,श्री विठ्ठल अहिरकर,श्री तिरुपती कन्नाके, श्री प्रभाकर राठोड,श्री आशीक शेख,श्री संतोष बावणे आदी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोलाचे सहकार्य केले बैठकीला भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते संचालन श्री जगदीश पिंपळकर यांनी केले तर आभार कार्तिक गोंडलावार यांनी मानले

ताज्या बातम्या

मानवतेची सेवा जीवनाचे सर्वोत्तम कार्य,  विजयबाबू चोरडिया. 20 September, 2024

मानवतेची सेवा जीवनाचे सर्वोत्तम कार्य, विजयबाबू चोरडिया.

वणी :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त विजयबाबू चोरडिया यांच्या वतीने अपंगाना सायकल तर महिलांना...

अवैध दारू विक्री पकडणाऱ्या मनसे महिला पदाधिकाऱ्यांचा सन्मान. 20 September, 2024

अवैध दारू विक्री पकडणाऱ्या मनसे महिला पदाधिकाऱ्यांचा सन्मान.

वणी:- मारेगाव तालुक्यातील वनजादेवी आणि गौंड बुरांडा येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) महिला विभागाच्या पदाधिकाऱ्यांनी...

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू. 18 September, 2024

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.

घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची  मागणी  :अन्यथा आंदोलन करणार 18 September, 2024

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची मागणी :अन्यथा आंदोलन करणार

वणी:- वणी तालुक्यातील शिरपूर ते कोरपणा मार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची दळणवळण सुरू असते. प्रवासी, गावकरी...

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन. 18 September, 2024

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन.

वणी :- संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे (बी झोन ) आयोजन शिक्षण...

वणी विभागात होत असलेले अवैद्य उत्खनन, वाहतूक व तस्करी तात्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन -संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांचेकडे मागणी. 17 September, 2024

वणी विभागात होत असलेले अवैद्य उत्खनन, वाहतूक व तस्करी तात्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन -संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांचेकडे मागणी.

वणी :- मुरुमाचे अवैधरित्या उत्खनन करून त्यांची अवैध विक्री करणारे रॅकेट परिसरात सज्ज असल्याचे दिसून येत आहे. मुरुम...

कोरपनातील बातम्या

*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा*

*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना...

*राज्य पत्रकार संघाची कोरपना तालुका कार्यकारिणी घोषित* *अध्यक्षपदी विजय बोरडे,सचिवपदीअमोल आसेकर*

*राज्य पत्रकार संघाची कोरपना तालुका कार्यकारिणी घोषित* *अध्यक्षपदी विजय बोरडे,सचिवपदीअमोल आसेकर* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध जड वाहतूक वर लक्ष द्या* *अन्यंथा आंदोलन करण्यात येईल:हितेश चव्हाण यांनी केली*

*चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध जड वाहतूक वर लक्ष द्या* *अन्यंथा आंदोलन करण्यात येईल:हितेश चव्हाण यांनी केली* ✍️दिनेश...