रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा, वणी वाहतूक शाखेचा उपक्रम.
वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...
Reg No. MH-36-0010493
लढवय्या नेता हरवला-आबिद अली
✍️दिनेश झाडे
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
कोरपना:-चंद्रपूर वणी आर्णीलोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार बाळूभाऊ धानोरकर हे चंद्रपूरच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचे भूषणावह तालुका शिवसेनाप्रमुखविधानसभेचे आमदार तर संपूर्ण राज्यात काँग्रेस पक्षाची पडझड झाली असताना उमेदवारीच्या संघर्षात बाजी मारून अनेक वर्षाच्या अपयशाला मिटवून गरुड झेप घेत आपल्या दमदार शैली व नियोजन पद्धतीनेदार नेतृत्व निर्माण करून लोकसभेत एकमेव चंद्रपूरची जागा जिंकत लोकनेता व सामान्य लोकांशी जुळलेली नाळ याचा परिचय देत लोकसभेत खासदार म्हणून दमदार कामगिरीचा परिचय दिला पक्ष बळकटीसह जनसामान्य नागरिकांच्या प्रश्नावर पक्ष जातभेद लहान मोठाअसा कोणताही विचार डोक्यात न आणता जनसामान्याच्या प्रश्नावर व आपल्याकडे आलेल्या व्यक्तीला मदत करण्याच्या भावनेतून समस्या मार्गी लावणाऱ्या नेत्यापासून आम्ही मुकलो विकासासाठी व लोक हिताच्या शेवटच्या घटकापर्यंत मदत करण्याची भावना असलेल्या नेता हमारे बीच नही रहे दुर्दैवीत्यांची प्रकृती बिघडली वडीलाचा मृत्यू व त्यांचा उपचार सुरू असतानाकाळाने घाला घालीत त्यांचे दुखद निधन झालेयाचे दुःख बाळू भाऊ च्या निधनाने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून न निघणारी आहे धानोरकर कुटुंबीयांना ओढाळलेल्या दुःखातून सावरण्याचे बळ इश्वर प्रदान करो माझ्या परिवार जन सत्याग्रह संघटना व राष्ट्रवादी काँग्रेस कोरपना कडूनपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो
वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...
वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...
*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...
*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...
*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...
*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...