वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
✍️दिनेश झाडे
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
राजुरा :-चंद्रपूर - वणी - आर्णी लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार बाळुभाऊ धानोरकर हे चंद्रपूर जिल्ह्यासाठीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी भूषणावह होते. ते ओबीसी समाज आणि परिसरातील सर्वसामान्य जनतेचा चेहरा बनून क्षेत्रात विकासासाठी झटत होते. चंद्रपूर जिल्ह्य़ातील काँग्रेसच्या अनेक वर्षांपासूनच्या अपयशाला मिटवून त्यांनी गरूडझेप घेत विजयश्री खेचून आणली. त्यांच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाला सर्वसमावेशक आणि लढवय्या असे नेतृत्व लाभले. पक्ष बांधणी, पक्ष बळकटीसाठी आणि विस्तारासाठी त्यांनी परिश्रम घेतले. त्यांच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाला आणि या क्षेत्राला प्रगतीचा आनखी बराच मोठा टप्पा पार करायचा होता. मात्र दुर्दैवाने खासदार बाळुभाऊ धानोरकर कुणाला काही कडायच्या आतच अचानक प्रकृती अस्वस्थ्यामुळे दिल्ली येथे वैद्यकीय उपचार सुरू असतानाच त्यांच्यावर काळाने घाला केला. आणि त्यांना आपल्यापासून हिरावले. त्यांच्या दुःखद निधनाने काँग्रेसचा एक अतिशय हुशार, युवा, तडफदार नेता, ओबीसी आणि सर्व समावेशक चेहरा, लढवय्या नेता हरवला याचे अतिव दुःख मला झाले आहे. त्यांच्या निधनाने राजकीय, सामाजिक क्षेत्रात निर्माण झालेली ही पोकळी कधीही भरून न निघणारी आहे. धानोरकर कुटुंबीयांवर ओढावलेल्या या दुःखद प्रसंगी मी ईश्वर चरणी प्रार्थना करतो की हे दुःख सहन करण्याचे बळ त्यांना ईश्वर प्रदान करतील. माझ्या, माझ्या परिवारातर्फे आणि समस्त चंद्रपूर जिल्हा काँग्रेस परिवार व राजुरा विधानसभा मतदासंघातील जनतेतर्फे मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...
*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...
*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...