मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव.
वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...
Reg No. MH-36-0010493
✍️दिनेश झाडे
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
गोंडपिपरी : शासनाकडून निधी वितरित करण्यात दिरंगाई होत असल्याने ग्रामीण भागाचा विकास रखडला आहे. तोहोगाव च्या विकासासाठी मी कटिबद्ध असून टप्प्या-टप्या ने गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याची ग्वाही आ. सुभाष धोटे यांनी दिली आहे. ते पुढे म्हणाले की, गावातील मुख्य रस्त्याची अत्यंत दयना अवस्था असून मुख्य रस्त्याच्या काँक्रेटिकरणा साठी दीड कोटी रूपये प्रस्तावित करून गावच्या विकासाला हातभार लावण्याचे आश्वासन त्यांनी तोहोगाव ग्रामपंचायत येथे आयोजित बैठकीत दिले.
आमदार सुभाष धोटे तोहोगाव येथे रस्त्याच्या भूमिपूजन कार्यक्रमाला आले होते. त्यांनी तोहोगाव येथील ८०० मीटर बायबस रस्त्याच्या खडीकरण व डांबरीकरणं साठी ३०५४ योजनेमधून ४५ लक्ष रुपये मंजूर केले होते. खनिज विकास निधी जिल्ह्याच्या निधी असून हे वितरित करण्यासाठी खनिज विकास समितीची सभा मागील १४ महिन्यापासून होत नसल्याने कोट्यवधी निधी पडून आहे.त्यामुळे ग्रामीण भागाचे अनेक विकास कामे होत नसल्याचे यावेळी ते उपस्तीत नागरिक व पदाधिकारींना सांगितले.
कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या पोंभुर्णा उपविभागाकडून करण्यात आले होते. यावेळी तोहोगावच्या सरपंच अमावस्या ताळे, उपसरपंच शुभांगी मोरे, माजी उपसरपंच फिरोज पठाण, गोंडपीपरीचे शाखा अभियंता चुनारकर, शुभम ठेंगणे युवक काँग्रेस पदाधिकारी, नामदेव धोटे, सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष नीलकंठ रागीट, माजी उपसरपंच उज्वला ठेंगणे, ग्राम पंचायत सदस्य मदन खामनकर, नीलकंठ मोरे, सौ वनिता रागीट, सौ अनिता नागरकर, सौ पौर्णिमा भोयर, आनंद रामटेके, संतोष साळवे, सुनील वाघाडे, निसार शेख, सुमेध दुर्योधन, संतोष दहेलकर, महेंद्र दुर्गे यासह मोठ्या संख्येने गावकरी उपस्तीत होते.
वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...
वणी : अवैधरित्या वाळू ची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर महसूल विभाग व डीबी पथकाने वेगवेगळी कार्यवाही करून ट्रॅक्टर...
सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव व्येकटेश चालुरकरतालुका प्रतिनिधी अहेरी अहेरी सिरोंचा या देशात शिव, फुले,...
*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...
वणी:- मंदिरातून दर्शन घेऊन घराकडे परत जात असताना धुम स्टाईल बाईक स्वाराने जबर धडक दिल्याने ७० वर्षीय इसमाचा मृत्यू...
*सतरा वर्षीय अल्पवइन मुलीच्या आत्महत्ते प्रकरनाची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करा* *पीडित कुटुंबीयांनी...
*बापाच्या विजयासाठी लेक मैदानात : आ. सुभाष धोटेंच्या प्रचार कार्यालयाचे खा. प्रतिभा धानोरकरांच्या हस्ते उद्घाटन* *गोंडपिपरीसह...
*गोंडपिपरी येथे काँग्रेसचा बी.एल.ए. तथा कार्यकर्ता मेळावा संपन्न* डॉ अशोक कूडे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश : गोंडपिपरी...
*सामाजिक कार्यकर्ते भूषण फुसे यांच्यावर शासकीय कर्मचाऱ्याने केला प्राणघातक हल्ला* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा...