रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा, वणी वाहतूक शाखेचा उपक्रम.
वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...
Reg No. MH-36-0010493
अवैध जमीन खरेदी चौकशीचे पत्र
✍️दिनेश झाडे
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
कोरपना:-केंद्रीय गृहमंत्रालय भारत सरकार कडून दि.22/05/2023 ला Rccpl मुकूटबन सिमेंट कंपनी,परसोडा लाईमसटोन लिज क्षेत्र, तालुका कोरपना, जिल्हा चंद्रपूर , प्रकल्पग्रस्त संबंधित चौकशी करून कारवाई करण्याबाबत मा.जिल्हाधिकारी चंद्रपूर, ह्यांना पत्र पाठविण्यात आले आहे. परसोडा लाईमसटोन लिज क्षेत्रात कंपनीने मागिल तिन वर्षांपासून,पेसा अनुसूचित क्षेत्रात larr act 2013 लागू न करता,दलाल मार्फत कवडीमोल भावाने जमीन खरेदी करून शेतकरीचे आर्थिक लूट करत, त्यांच्या पाल्यांना मिळणारे रोजगार काढून घेण्याचा प्रयत्न कंपनीने केला आहे. ह्या संदर्भात मागिल दोन वर्षांपासून विभागीय आयुक्त नागपूर, जिल्हा प्रशासन चंद्रपूर ह्यांना आंदोलन करून अनेक निवेदन देण्यात आले होते, परंतु जिल्हा प्रशासन ने ह्या निवेदनाला केराची टोपली दाखवली आहे, ह्या विषयावर अरूण मैदमवार परसोडा ग्रामपंचायत कृती समिती सदस्य व प्रकल्प ग्रस्त शेतकरी ने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह जी ना पत्र व्यवहार करून कंपनीचे अवैध जमीन खरेदी ह्या विषयावर चौकशी व कार्यवाही ची मागणी केली होती. ह्या आँनलाईन पत्राचे दखल घेत केंद्रीय गृहमंत्रालय कडून दि.22/05/2023 ला मा. जिल्हाधिकारी चंद्रपूर ह्यांना चौकशी व कार्यवाही साठी पाठविले आहे. लिज क्षेत्रातील प्रकल्प ग्रस्त शेतकरी,परसोडा लिज क्षेत्रात जमीन अधिग्रहण कायदा लागू करण्यासाठी बेमुदत धरणे आंदोलन करत आहे, परंतु अद्याप कोणत्याही प्रकारची चौकशी व कार्यवाही होताना दिसत नाही, पेसा अनुसूचित क्षेत्रात नियमानुसार वर्ष 2020 मध्ये च जमीन अधिग्रहण कायदा लागू करने आवश्यक होते परंतु जाणुन बुजुन हे लागू न करता कंपनी ने दलाल मार्फत कवडीमोल भावाने जमीन खरेदी केली आहे व त्या वर खनन प्रकिया सुरू केली आहे, जिल्हा प्रशासन ला अनेक निवेदन देण्यात आले तरी कार्यवाही झाली नाही.तरी आता केंद्रीय गृहमंत्रालय चे पत्राचे दखल घेऊन जिल्हा प्रशासन ने ह्या विषयावर शीघ्र गतीने चौकशी करून कंपनी वर कारवाई करण्यात यावी.व लिज क्षेत्रात जमीन अधिग्रहण कायदा लागू करण्यात यावे. कंपनीने पेसा अनुसूचित ग्रामपंचायत ने दिलेल्या नियम अटी शर्ती चा उल्लंघन केले आहे, ह्या विषयावर कार्यवाही करण्यात यावी, अशी सर्व परसोडा लाईमसटोन लिज क्षेत्रातील ग्रामस्थांनी मागणी केली आहे.
वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...
वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...
*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...
*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...
*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...
*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...