*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला*
*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...
Reg No. MH-36-0010493
✍️दिनेश झाडे
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
चंद्रपूर:- मराठा सेवा संघ कार्यालय, चंद्रपूर येथे संभाजी ब्रिगेड सक्षमीकरण बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला केंद्रिय कार्यकारणीतील निरीक्षक म्हणुन शिवश्री. डाॅ.संदिपजी कडलग,(संघटन सचिव, महाराष्ट्र) शिवश्री.अतुलभैय्या गायकवाड (प्रदेश संघटक महाराष्ट्र) शिवश्री.अभिजीतजी दळवी विभागीय अध्यक्ष नागपूर) शिवश्री चंद्रकांत वैद्य (प्रदेश उपाध्यक्ष, महाराष्ट्र) शिवश्री.विलास मुंठाळ (विभागीय उपाध्यक्ष लातुर) ,/शिवमती.लताताई होरे (जिल्हाध्यक्ष महिला आघाडी चंद्रपूर) .प्रा.डाॅ.दिलीप चौधरी (जिल्हाध्यक्ष, संभाजी ब्रिगेड,चंद्रपूर) उपस्थित होते.
या बैठकीला जिल्हा उपाध्यक्ष जगदिश पिल्लारे,ब्रम्हपुरी.राजुरा तालुकाध्यक्ष जगदिश पिंगे सर,कोरपना तालुकाध्यक्ष प्रेमानंद डाहुले,नागभिड तालुकाध्यक्ष नंदकिशोर करकाडे गडचांदुर शहर अध्यक्ष प्रा.गिरीधर बोबडे सर, प्रणय वाटेकर बल्लारपूर, मंगेश चटकी शेनगाव सर्कल प्रमुख, राजेश कांबळे ग्रा.प. सदस्य शेणगाव, अमोल तुराणकर शाखाध्यक्ष अंतुर्ला, दादाजी सपाट शाखाध्यक्ष वेंडली, सुधिर पिल्लारे व तालुका जिल्हा पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
बैठकीचे सुत्रसंचालन- चंद्रशेखर झाडे जिल्हा सचिव.
आभार प्रदर्शन- प्रा.डाॅ.सचिन बोधाने यांनी केले.
बैठकीचे यशस्वी आयोजन चेतन बोबडे, अँड. गजानन नागपूरे,संजय बोटरे यांनी केले.
*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...
*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....
*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...
*चंद्रपूर जिल्ह्यातील औद्योगिक कंपन्यांमुळे होणारे प्रदूषण कमी करून संबंधित अधिकारी व कंपन्यांवर कार्यवाही करावी...
*निधन वार्ता* वार्ता राजू गोरे चंद्रपूर प्रतिनिधी - चिकणी नजीक शेगांव (खुर्द ) ता. वरोरा जि. चंद्रपूर येथील पंचक्रोशीत...
*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर* शुभेच्छुक:*डॉ.कपिल गेडाम यांच्याकडून नवीन वर्षानिमित्त हार्दिक...