Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / *अल्ट्राटेक कंपनीच्या...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

*अल्ट्राटेक कंपनीच्या रास्त मागणीसाठी आमरण उपोषण ,जण आक्रोश रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल* *अधिकाऱ्यामुळे अगर कंपनीची अब्रू होत असेलतर* *अधिकाऱ्यावर तात्काळ कारवाई करून* *अल्ट्राटेक कंपनीतून हटवले पाहिजे*

*अल्ट्राटेक कंपनीच्या  रास्त मागणीसाठी आमरण उपोषण ,जण आक्रोश रस्ता रोको आंदोलन करण्यात  येईल*    *अधिकाऱ्यामुळे अगर कंपनीची अब्रू  होत असेलतर*  *अधिकाऱ्यावर तात्काळ कारवाई करून*  *अल्ट्राटेक कंपनीतून  हटवले पाहिजे*

*अल्ट्राटेक कंपनीच्या  रास्त मागणीसाठी आमरण उपोषण ,जण आक्रोश रस्ता रोको आंदोलन करण्यात  येईल*

 

अधिकाऱ्यामुळे अगर कंपनीची अब्रू  होत असेलतरअधिकाऱ्यावर तात्काळ कारवाई करूनअल्ट्राटेक कंपनीतून  हटवले पाहिजे

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

कोरपना:-कोरपना

तालुक्यातील अल्ट्राटेक सिमेंट कंपनीच्या स्थानिक )

आवारपूर आई रमाबाई आंबेडकर महिला मंडळाच्या  आणि  ग्रामपंचायत आवारपूरच्या माजी  सदस्या  शिला धोटे यांच्या नेतृत्वाखाली अल्ट्राटेक सिमेंट कंपनीच्या आता होणाऱ्या लोडरच्या  भरतीत   तात्काळ  मयत , प्याराँलाईस,  सेवानिवृत्त तसेच अतिशय  गरिबांच्या  मुलांना  या भरतीत समावेश केला  पाहिजे , जर नाही घेतल्यास ( म्हणून ) जण आक्रोश आमरण उपोषण  रस्ता  रोको आंदोलन करण्यात  येत असेल तर , कोरपना  तालुका हा आदिवासी आणि डोंगराळ भाग म्हणून ओळखल्या जातो आणि अल्ट्राटेक सिमेंट आवारपूर  कंपनीच्या कोरपना  तालुक्यातील रोजगार बेकारीची समस्या फार मोठ्या प्रमाणावर आहे , त्या निकाली काढण्यासाठी  महिलाना व जनतेला जर रस्त्यावर उपोषणाला उतरावे लागत असेल तर ही अल्ट्राटेक सिमेंट कंपनीच्या  मुख्य युनिट हेड श्निरांम पी एस तसेच  सरकारसाठी लाजिरवाणी बाब आहे.

या होणाऱ्या लोडरच्या भरतीत  तात्काळ आवारपूरसह  दत्तक गावातील खरच  कोरोना  आजाराने आणि  प्याराँलाईस  आजारने  गंभीर असलेल्या कामगारांच्या  सर्वप्रथमतः आणि सेवानिवृत्त ,  अत्यंत गरीब असलेल्या मुलांना  या अल्ट्राटेक सिमेंट कंपनीच्या  भरतीत घेण्यात  यावे,

या अल्ट्राटेक सिमेंट कंपनीच्या मागील  मयत आणि सेवानिवृत्त  तसेच प्याराँलाईस  झालेल्या  रिक्त पदे तात्काळ भरण्यात यावे व

या चंद्रपूर जिल्ह्यातील अल्ट्राटेक सिमेंट कंपनी आवारपूर हे एक नावलौकिक सिमेंट कंपनी भारतात  एक आहे , त्यामुळे  संबंधित सिमेंट कंपनीच्या  मुख्यधिकारी  श्निरांम पी एस युनिट हेड यांनी  विशेष लक्षात घेऊन  होणारी  लोडरच्या भरतीत लक्ष घालावे आणि लबाड अधिकारी

कोणी असेल या आवारपूरच्या सिमेंट कंपनीच्या दालनात अधिकारी असेल त्यांच्यावर तातडीने कारवाई  करण्यात  यावी!

 येथील  बौद्ध समाजाच्या मुलांना जाणुनभुजून डावलण्याचा प्रयत्न करित होते कारण येथील अधिकारी आहे तो ब्राह्मणबणिया  सतिश मिश्ना  व त्यांचे सहकारी  झिबा, नारायण दत्त तिवारी, अजय वैसिस  यांच्या मुळे अगर कंपनीची अब्रू जात असेल तर  अशा अधिकारी यांच्यावर  बारकाईने  आपण  कंपनीचे मुख्य युनिट हेड आहात  तेव्हा आपण जातीने लक्ष केंद्रित केले पाहिजे .!!

आई रमाबाई आंबेडकर  महिला मंडळाच्या व ग्रामपंचायत आवारपूर येथील माजी सदस्या  शिला धोटे यांच्या नेतृत्वाखाली आवारपूर अल्ट्राटेक सिमेंट कंपनीच्या दालनात  जण आक्रोश आमरण उपोषण  करनार आहेत तेव्हा  आवारपूरसह दत्तक गावातील आणि तालुक्यातील नागरिक शेकडोंच्या संख्येने उपस्थित  राहतील  याची खबरदारी घेऊन  येथील हक्काची व रास्त मागणी  तातडीने निकाली काढून  येथील  एक दत्तक गावातील (1 )प्याराँलाईस, (2) मयत (3 कोरोना ).सह (4) सेवानिवृत्त , गावातील अतिशय गरजूंना भरतीत घेण्यासाठी  मदत करावी .

( अल्ट्राटेक कंपनीच्या  अधिकाऱ्याकडून  एक दत्तक गावातील जनतेची

दिशाभूल  करण्यासाठी आटोकाट प्रयत्न ) अधिकारी यांची ओरड म्हणतात  आम्ही सर्व स्थानिक  दत्तक गावातील मुले नौकरीत व आवारपूरातिल कामगार मयतच्या  मुलांना  नौकरीत घेतले  तर  चोराच्या उलट्या बोंबा  सरासरी (90  मुले  च्यार पाच टप्प्यात  घेतले  जेव्हा  आई रमाबाई आंबेडकर महिला मंडळाच्या वतीने आवाज उठविला तेव्हा कुठे लोडर मयतच्या मुलांना  फक्त (3  ला घेतले तर मग तुम्ही झोपा काढल्या  वाटते काही आमच्यावर उपकार केले नाहीत .पुन्हा  कोरोनांत मयत )  प्याराँलाईस ) सेवानिवृत्त  कामगारांचे मुले  आहेत ते दिसत नसावे . दिसून

जाणूनबुजून  डावलण्यांचा  प्रयत्न  करित असावे असा आरोप  रिपब्लिकनच्या वतीने करण्यात येत आहे

ताज्या बातम्या

रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा,   वणी वाहतूक शाखेचा उपक्रम. 09 January, 2025

रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा, वणी वाहतूक शाखेचा उपक्रम.

वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन. 09 January, 2025

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन.

वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी*    *जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा* 09 January, 2025

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* *जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा*

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* 08 January, 2025

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम*

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप. 07 January, 2025

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप.

वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* 07 January, 2025

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.*

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...

कोरपनातील बातम्या

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर नागरिकांच्या कामाचा खोळंबा*

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले*

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा*

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...