यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
Reg No. MH-36-0010493
*घुग्घुस आज दि. 26/05 /2023 शुक्रवार रोज ला मधुकांतजी पाटील राहणार पंचशिल वार्ड येथील रहिवासी यांच्या आज लग्नाचा 49 वा वाढदिवस असुन यांनी हा कार्यक्रम नकरता भारतीय बौद्ध महसभा नगर शाखा घुग्घुस च्या वतीने सुरू असलेले नवनिर्मित विहार बांधकामास पंधरा हजार रुपये दान* *दिली
"मधुकांतजी पाटील आपल्या लग्नाचा वाढदिवस आपल्या परिवार सोबत दर वर्षी छान करायचे परंतु भारतीय बौद्ध महसभा नगर शाखा घुग्घुसचे अध्यक्ष सुरेश मल्हारी पाईकराव, हेमंत आनंदराव पाझारे, चंद्रगुप्त घागरगुंडे यांनी आखलेली संकल्पना की आपण वाढदिवस, तिसरा दिवस, लग्नाचा वाढदिवस, व अनेक लहान मोठे कार्यक्रम करुन आपण खुप मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करतो आणी त्यामधून साध्य काहीच होत नाही*
*म्हणून आपण हा पैसा खर्च नकरता समाजाला दान दिला तर त्या दानातील पैसांचा योग्य वापर करून समाजाची चळवळ उभी होईल.
या दुष्टीकोणातुन ही संकल्पना आखली होती तर आता हा संकल्पनेला हळूहळू चाल मिळत असुन आज मधुकांतजी पाटील यांनी आपल्या लग्नाचा वाढदिवस साजरा नकरता पंधरा हजार रुपये दान* दिले
अध्यक्ष सुरेशभाऊ मल्हारी पाईकराव यांनी मधुकांतजी पाटील यांना लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देत धन्यवाद केले व ही संकल्पना सर्वाच्या अंगी यावी यासाठी सदैव आम्ही प्रयत्न करत राहिल.
यावेळेस भारतीय बौद्ध महसभा नगर शाखा घुग्घुसचे अध्यक्ष सुरेश मल्हारी पाईकराव विहार बांधकाम कोषाध्यक्ष हेमंत आनंदराव पाझारे कार्याध्यक्ष चंद्रगुप्त घागरगुंडे महासचिव रमाबाई सातारडे कोषाध्यक्ष वैशालीताई निखाडे संघटन पुनमताई कांबळे मधुकांतजी पाटील पंचफुलाबाई पाटील व समस्त पाटील परिवार उपस्थित होता.
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...