Home / चंद्रपूर - जिल्हा / राजुरा / *धोपटाळा ग्रा. प. च्या...

चंद्रपूर - जिल्हा    |    राजुरा

*धोपटाळा ग्रा. प. च्या समस्या सोडविण्यासाठी आमदार सुभाष धोटेंची वेकोली अधिकाऱ्यांसोबत बैठक*

*धोपटाळा ग्रा. प. च्या समस्या सोडविण्यासाठी आमदार सुभाष धोटेंची वेकोली अधिकाऱ्यांसोबत बैठक*

*धोपटाळा ग्रा. प. च्या समस्या सोडविण्यासाठी आमदार सुभाष धोटेंची वेकोली अधिकाऱ्यांसोबत बैठक*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

राजुरा:-ग्रामपंचायत धोपटाळा येथील समस्या सोडविण्यासाठी आमदार सुभाष धोटे यांनी वेकोली बल्लारपूर क्षेत्राचे मुख्य महाप्रबंधक सब्यसाची डे यांच्या कार्यालयात बैठक घेऊन वेकोली अधिकाऱ्यांना ग्रामपंचायत धोपटाळा च्या वेकोली संदर्भात असलेल्या समस्या सोडविण्यासाठी अधिकाऱ्यांनी विशेष प्रयत्न करावे अशा सूचना केल्या. सदर बैठकीमध्ये धोपटाळा गावातील उन्हाळ्यातील पाणीटंचाई संदर्भात प्रश्न उपस्थित करण्यात आला त्यावर तोडगा म्हणून लवकरात लवकर टँकर सुरू करू. गावातली जिल्हा परीषद शाळेला ब्लास्टिंग मुळे क्षती पोहचत आहे. त्यामुळे त्या दुरुस्त करण्यात याव्यात. आंबेडकर चौकात सेड बांधकाम, गाव परिसरात बगीचा उभारणे, वेकोली कडून अजून पर्यंत ग्रामपंचायत धोपटाळा ला वेकोली वसाहतीचा कर प्राप्त झालेला नाही त्या कराचा भरणा करणे या संदर्भात चर्चा करण्यात आली.

 या प्रसंगी मुख्य महाप्रबंधक सव्यसाची डे, माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, सरपंच मैनाबाई नन्नवरे , कृ उ बा स संचालक जगदीश बुटले, अंनता एकडे, उपसरपंच राजकुमार पाटील, ग्रा. प. सदस्य आकाश दासरी, श्रीधर राहूला, दीपक झाडे, प्रणाली जुलमे, दिपा बोंतला, रत्नकुमार बोंतला, संदीप ननावरे, नरसिंह भुपेली यासह गावातली महिला उपस्थित होत्या.

ताज्या बातम्या

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन. 15 January, 2025

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.

वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

राजुरातील बातम्या

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम*

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण*

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन*

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...