आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
Reg No. MH-36-0010493
मा.राष्ट्रपती सचिवालय कडून जिल्हाधिकारी चंद्रपूर ला पत्र
✍️दिनेश झाडे
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
कोरपना:-मा. राष्ट्रपती द्रोपदी जी मुर्मू ह्यांचे राष्ट्रपती सचिवालय कडून दि.22/05/2023 ला , Rccpl मुकूटबन सिमेंट कंपनी,परसोडा लाईमसटोन लिज क्षेत्र, तालुका कोरपना, जिल्हा चंद्रपूर , प्रकल्पग्रस्त संबंधित चौकशी करून कारवाई करण्याबाबत मा.जिल्हाधिकारी चंद्रपूर, ह्यांना पत्र पाठविण्यात आले आहे. परसोडा लाईमसटोन लिज क्षेत्रात कंपनी ने मागिल तिन वर्षांपासून,पेसा अनुसूचित क्षेत्रात larr act 2013 लागू न करता,दलाल मार्फत कवडीमोल भावाने जमीन खरेदी करून शेतकरीचे आर्थिक लूट करत, त्यांच्या पाल्यांना मिळणारे रोजगार काढून घेण्याचा प्रयत्न कंपनीने केला आहे. ह्या संदर्भात मागिल दोन वर्षांपासून विभागीय आयुक्त नागपूर, जिल्हा प्रशासन चंद्रपूर ह्यांना आंदोलन करून अनेक निवेदन देण्यात आले होते, परंतु जिल्हा प्रशासन ने ह्या निवेदनाला केराची टोपली दाखवली आहे, ह्या विषयावर अरूण मैदमवार परसोडा ग्रामपंचायत कृती समिती सदस्य व प्रकल्प ग्रस्त शेतकरी ने महामहीम राष्ट्रपती जी ना पत्र व्यवहार करून ह्या विषयावर सिबीआय चौकशी व कार्यवाही ची मागणी केली होती. ह्या आँनलाईन पत्राचे दखल घेत राष्ट्रपती सचिवालय कडून दि.22/05/2023 ला मा. जिल्हाधिकारी चंद्रपूर ह्यांना चौकशी व कार्यवाही साठी पाठविले आहे. लिज क्षेत्रातील प्रकल्प ग्रस्त शेतकरी,परसोडा लिज क्षेत्रात जमीन अधिग्रहण कायदा लागू करण्यासाठी बेमुदत धरणे आंदोलन करत आहे, परंतु अद्याप कोणत्याही प्रकारची चौकशी व कार्यवाही होताना दिसत नाही, पेसा अनुसूचित क्षेत्रात नियमानुसार वर्ष 2020 मध्ये च जमीन अधिग्रहण कायदा लागू करने आवश्यक होते परंतु जाणुन बुजुन हे लागू न करता कंपनी ने दलाल मार्फत कवडीमोल भावाने जमीन खरेदी केली आहे व त्या वर खनन प्रकिया सुरू केली आहे, जिल्हा प्रशासन ला अनेक निवेदन देण्यात आले तरी कार्यवाही झाली नाही.तरी आता मा. राष्ट्रपती सचिवालय चे पत्राचे दखल घेऊन जिल्हा प्रशासनने ह्या विषयावर शीघ्र गतीने चौकशी करून कंपनी वर कारवाई करण्यात यावी.व लिज क्षेत्रात जमीन अधिग्रहण कायदा लागू करण्यात यावे. कंपनीने पेसा अनुसूचित ग्रामपंचायत ने दिलेल्या नियम अटी शर्ती चा उल्लंघन केले आहे, ह्या विषयावर कार्यवाही करण्यात यावी, अशी सर्व परसोडा लाईमसटोन लिज क्षेत्रातील ग्रामस्थांनी मागणी केली आहे.
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...
घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...
.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...
*भर पावसात शिवसेनेचे विधानसभा समन्वयक वैभव डहाणे यांची विरुगिरी* *वरोरा नगरपरिषद क्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या...