Home / चंद्रपूर - जिल्हा / चंद्रपूर / *संतोष रावत यांचेवरील...

चंद्रपूर - जिल्हा    |    चंद्रपूर

*संतोष रावत यांचेवरील पैसे घेतल्याचा आरोप निराधार* *सखोल चौकशीची मागणी-आरोपीचा बोलविता धनी कोण?*

*संतोष रावत यांचेवरील पैसे घेतल्याचा आरोप निराधार*    *सखोल चौकशीची मागणी-आरोपीचा बोलविता धनी कोण?*

*संतोष रावत यांचेवरील पैसे घेतल्याचा आरोप निराधार*

 

*सखोल चौकशीची मागणी-आरोपीचा बोलविता धनी कोण?*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

चंद्रपूर:-गोळीबार प्रकरणातील आरोपींनी दिलेल्या आर्थिक व्यवहाराच्या बयाणाची उच्च स्तरीय चौकशी करून आरोपींचा बोलविता धनी कोण ? याची सत्यता उजेडात आणावी. अशी मागणी तालुक्यातील विविध संघटनानी जिल्हा पोलीस अधिक्षक यांचे कडे केली आहे.

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष तथा काॅंग्रेस नेते संतोषसिंह रावत यांचेवर ११ मे रोजी रात्रो ९.१९ वाजता गोळीबार झाला. गोळीबारात संतोष रावत सुरक्षीत राहील्यानंतर गोळीबार करणा-यांचा चंद्रपूर पोलीसांनी युध्दपातळीवर तपास केला. तपासाअंती चंद्रपूर पोलीसांनी उत्तर भारतीय काॅंग्रेस सेलचा जिल्हाध्यक्ष राजविर यादव आणि त्याच्या लहान भावास ताब्यात घेतले. पोलीसांच्या ताब्यात असलेल्या आरोपींनी वेकोली मध्यें नोकरी लावून देतो म्हणून घेतलेले 6 लाख रूपये परत देत नसल्याने रावत यांचेवर गोळी चालविल्याचे बयाणात सांगीतले. परंतू आरोपींनी दिलेले कारण हे अनुभवावरून वास्तविक नसून निराधार आणि बनवाबनवीचा प्रकार आहे. त्यामूळे रावत यांचेवर गोळी चालविण्याचे कारण वेगळे असून आरोपींनी कोणाच्या तरी सांगण्यावरून गोळी चालविली. अशी शंका आहे. म्हणुन आरोपींनी दिलेल्या पैसे दिल्याच्या बयाणाची उच्च स्तरीय यंत्रणे मार्फत चौकशी करण्यांत येवुन वास्तविक परिस्थिती पोलीस प्रशासनाने समाजासमोर आणावी. अशी मागणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राकेश रत्नावार, उपसभापती राजेंद्र कन्नमवार, संचालक घनश्याम येनुरकर, सुमीत आरेकर, आदर्श खरेदी विक्री सहकारी संस्थेचे अध्यक्ष पुरूषोत्तम भुरसे, संचालक विवेक मुत्यलवार, काॅंग्रेसचे तालुकाध्यक्ष गुरू गुरनूले, शहर अध्यक्ष सुनिल शेरकी, युवक काॅंग्रेसचे पवन निलमवार, सामाजीक कार्यकर्ते राजु मारकवार, पत्रकार मंगेश पोटवार, भोजराज गोवर्धन, दुर्गा मंदिर सेवा समितीचे सचिव संजय पडोळे, केदार

ताज्या बातम्या

खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते,   आमदार संजय देरकर. 05 February, 2025

खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.

वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* 05 February, 2025

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला*

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* 05 February, 2025

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला*

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* 05 February, 2025

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला*

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...

श्री  रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप. 05 February, 2025

श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप.

: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार. 05 February, 2025

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार.

वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...

चंद्रपूरतील बातम्या

*निधन वार्ता*

*निधन वार्ता* वार्ता राजू गोरे चंद्रपूर प्रतिनिधी - चिकणी नजीक शेगांव (खुर्द ) ता. वरोरा जि. चंद्रपूर येथील पंचक्रोशीत...

*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर*

*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर* शुभेच्छुक:*डॉ.कपिल गेडाम यांच्याकडून नवीन वर्षानिमित्त हार्दिक...