यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
Reg No. MH-36-0010493
*
MODI @9 महा-जनसंपर्क अभियान व बूथ सशक्तिकरण अभियान तसेच अन्य महत्वपूर्ण संघटनात्मक कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर बुधवारी, (दि. २४ मे) रोजी चंद्रपुर तालुका ग्रामीणची संघटनात्मक बैठक घुग्घुस येथील प्रयास सभागृहात संपन्न झाली.
मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या विकासाभिमुख नेतृत्वातील केंद्र सरकारला ०९ वर्षे पूर्ण होत असल्याच्या पाश्र्वभूमीवर Modi@9 महा जनसंपर्क अभियान तसेच अन्य महत्वपूर्ण संघटनात्मक कार्यक्रमांचे पुर्वनियोजन, मंडळातील बुथ सशक्तिकरण अभियानाचा आढावा, सरल ॲप डाउनलोड व नोंदणी, फ्रेंड ऑफ बीजेपी, धन्यवाद मोदीजी पत्रे यासोबतच बुथनिहाय करावयाचे नियोजन आणि Modi@9 महा-जनसंपर्क अभियानाच्या यशस्वी आयोजनासाठी उत्तम तयारी व इतर संगटनात्मक कार्यक्रमांच्या नियोजनासंदर्भाने याठिकाणी विविध पदाधिकाऱ्यांनी उपस्थितांशी चर्चात्मक मार्गदर्शन केले.
या बैठकीला जिल्हा महामंत्री नामदेव डाहुले, भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, बुथ अभियान तालुका प्रभारी अमित गुंडावार, तालुका महामंत्री विजय आगरे, माजी पं. स. उपसभापती निरीक्षण तांड्रा, विनोद खेवले, ऋषि कोवे, साजन गोहणे, संतोष नुने, नितीन काळे, तुलसीदास ढवस, शाम आगदारी, विनोद चौधरी, बबलू सातपुते, प्रवीण सोदारी ,राजेश मोरपाका, राजू डाकूर, रुपेश भटवलकर, महेश बल्ला, विक्की सारसर, राजेंद्र लुटे, मानस सिंग, विनोद जंजर्ला, भारत रोहणे, रमेश बुच्चे, विकास गिरी,अक्षय शिंदे, सुरज कुमार सिंग, समीर शेख, अभिजीत सिंग बेस, राजू चौधरी, श्रीनिवास कोत्तुर, किरण कुमार ठाकरे, पांडुरंग पोडे, रत्नेश सिंग, सतीश बोंडे, महेश लठ्ठा, समीर भिवापुरे, संजय भोंगळे, रवी बडगुलवार, राकेश भेदोडकर, घुलाराम धांडे, पूजा दुर्गम, सुचिता लुटे, सुनिता पाटील, किरण फुलझेले
आदिंसह मोठ्या संख्येने कार्यकर्ता-पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...