Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / *परसोडा लाईमसटोन लिज*...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

*परसोडा लाईमसटोन लिज* *Rccpl सिमेंट कंपनी ला गाव रस्ता वापरण्यावर ग्रामसभेत बंदी*

*परसोडा लाईमसटोन लिज*  *Rccpl सिमेंट कंपनी ला गाव रस्ता वापरण्यावर ग्रामसभेत बंदी*

*परसोडा लाईमसटोन लिज*

 

Rccpl सिमेंट कंपनी ला गाव रस्ता वापरण्यावर ग्रामसभेत बंदी

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

कोरपना:-आज दि.25/05/2023 ला परसोडा तालुका कोरपना, जिल्हा चंद्रपूर, ग्रामपंचायत चे ग्रामसभा घेऊन, सर्व ग्रामस्थांनी, Rccpl सिमेंट कंपनी चे परसोडा लाईमसटोन लिज चुनखडी वाहतूक साठी  गाव रस्ता  , सर्व संमतीने कंपनी साठी कायमच बंद करण्यासाठी ठराव मंजूर करण्यात आला आहे . जोपर्यंत प्रशासन व कंपनी ,लिज क्षेत्रातील संपूर्ण जमिनीचे एकमुस्त भूसंपादन प्रक्रिया," जमीन अधिग्रहण कायदा 2013" नुसार, करणार नाही,तोपर्यंत कंपनी चे कोणत्याही प्रकारची उत्खनन कामे व गाव रस्ता कंपनी ला वापरू देणार नाही, असे आक्रमक पवित्रा सर्व प्रकल्पग्रस्त व ग्रामस्थांनी घेतला आहे. कंपनीने व प्रशासनाने पेसा अनुसूचित क्षेत्रात जमीन अधिग्रहण कायदा हा वर्ष 2020 मध्ये लागू करने आवश्यक असताना, कंपनीने जाणुन बुजुन जिल्हा प्रशासनला भूसंपादन बाबतीत पत्र दिले नाही. कंपनीने दलाल मार्फत कवडीमोल भावाने जमीन खरेदी करत खनन काम चालू केले होते, ह्या विषयावर दि.01/03/2023 ला ग्रामपंचायत नियम अटी शर्ती चा उल्लंघन केले प्रकरणी कंपनी चे परसोडा लाईमसटोन लिज क्षेत्र ग्रामपंचायत ग्रामसभा ठराव मंजूर करून लिज रद्द करण्याबाबत जिल्हाधिकारी ना पाठविले होते. प्रकल्प ग्रस्त शेतकरी कडून मागिल दोन वर्षांपासून लिज क्षेत्रात जमीन अधिग्रहण कायदा लागू करण्यासाठी, जिल्हाधिकारी ना अनेक निवेदन होते व आता ही सुरूच आहे, ह्या निवेदनाला केराची टोपली दाखवली जात आहे,परंतु अद्याप जिल्हा प्रशासन ने लिज क्षेत्रात जमीन अधिग्रहण कायदा लागू केला नाही. मा. राज्यपाल महोदय चे व मदत, महसूल पुनर्वसन मंत्रालय आदेश नुसार पेसा अनुसूचित क्षेत्रात भूसंपादन बाबतीत काटेकोर पालन करणे आवश्यक असताना, जिल्हा प्रशासन व कंपनी ह्या आदेशाचे अनुपालन करताना दिसत नाहीत असे अरूण मैदमवार परसोडा ग्रामपंचायत कृती समिती सदस्य व सामाजिक कार्यकर्ता एवंम प्रकल्प ग्रस्त शेतकरी ह्यांनी शेतकरी वतीने म्हटले आहे,जर कंपनी व प्रशासन लिज क्षेत्रात लवकरात लवकर भूसंपादन प्रक्रिया, जमीन अधिग्रहण कायदा ने चालू करत नसेल, तर हे लिज क्षेत्र रद्द करण्यात यावी व गरजू उद्योगांना ही लिज देण्यात यावे,  अशी  मागणी लिज क्षेत्रातील , परसोडा ग्रामपंचायत व कोठोडा बु ग्रामपंचायत चे सर्व प्रकल्प ग्रस्त शासनास करित आहे.

ताज्या बातम्या

रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा,   वणी वाहतूक शाखेचा उपक्रम. 09 January, 2025

रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा, वणी वाहतूक शाखेचा उपक्रम.

वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन. 09 January, 2025

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन.

वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी*    *जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा* 09 January, 2025

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* *जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा*

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* 08 January, 2025

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम*

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप. 07 January, 2025

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप.

वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* 07 January, 2025

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.*

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...

कोरपनातील बातम्या

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर नागरिकांच्या कामाचा खोळंबा*

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले*

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा*

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...