वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
✍️दिनेश झाडे
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
राजुरा :-आज जाहीर झालेल्या इयत्ता १२ वी विज्ञान शाखेच्या निकालात इन्फट जिसस जुनियर काॅलेजच्या विद्यार्थ्यांनी यंदा इयत्ता बारावीच्या परीक्षेत बाजी मारली असून ९७. ०५ % निकाल देऊन सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.
यात कु. हिमांशी निवलकर ८२.५० % गुण घेऊन काँलेज मधून प्रथम आली आहे. गाजी खान ७८ % गुण घेऊन महाविद्यालयातून द्वितीय तर कु. तिषा भगत ७०.५० % गुण घेऊन महाविद्यालयातून तृतीय क्रमांकाची मानकरी ठरली आहे. तर २ विद्यार्थी डिस्टींक्शन मध्ये, १२ विद्यार्थ्यी प्रथम श्रेणीत तर १४ विद्यार्थी द्वितीय क्षेणीत उत्तीर्ण झाले आहेत. एकुण ३४ विद्यार्थी परिक्षेला बसले होते त्यापैकी ३३ विद्यार्थी उत्तीर्ण तर १ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाला आहे.
संस्थेचे अध्यक्ष आमदार सुभाष धोटे, सचिव नगराध्यक्ष अरुण धोटे, संचालक अभिजित धोटे, इन्फंट ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य समिर पठाण, रामचंद्रराव धोटे महाविद्यालयाचे प्राचार्य प्रफुल्ल शेंडे यासह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...
*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...
*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...