Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / *आधुनिक शेतीसह सेंद्रिय...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

*आधुनिक शेतीसह सेंद्रिय शेतीचीकास धरा*- *प्रीती हिरळकर*

*आधुनिक शेतीसह सेंद्रिय शेतीचीकास धरा*-         *प्रीती हिरळकर*

*आधुनिक शेतीसह सेंद्रिय शेतीचीकास धरा*-

       *प्रीती हिरळकर*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

कोरपना:-सिल्वर स्टोन शेतकरी उत्पादक कंपनी व कृषी विभाग द्वारा आयोजित खरीप हंगाम पंधरवाडा पर्यावरण, पूरक जीवन पद्धती अभियान ,वार्षिक नियोजन शेतकरी सभा आयोजन करण्यात आली होती. भागधारक सभासद शेतकरी यांना मार्गदर्शन करताना प्रकल्प संचालक मा. प्रीती हिरळकर मॅडम संबोधन करताना परंपरागत शेती हि निसर्गावर अवलंबुन आहे. यामुळे शेतीचे उत्पादन कधी वाढ तर कधी घट यांचा परिणाम शेतकऱ्यावर होतो. जमिनीची सुपीकता टिकविण्या साठी

रासायनिक खताचा वापर कमी करून शेंद्रीय शेतीची कास वातावरणीय बदल विकसित तंत्रज्ञानाचा वापर करून कमी जमिनीत अधिक उत्पादन यावर भर देण्याची गरज आहे. सेन्द्रीय शेतीची वाढती मागणी तुणधान्य पिकातुन आर्थिक लाभ घेता येऊ शकते, स्मार्ट प्रकल्प योजना संबधात माहीती विषद केली यावेळी नोडल अधिकारी श्री. नंदकुमार घोडमारे यांनी स्मार्ट प्रकल्प अंतर्गत शेती विषयक मूल्यवर्धन साखळी विकासित करण्या करिता उत्पादक व्यापारीयांच्या मधील दरीं कमी करून शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यानी उत्पादन प्रक्रिया व मार्केटिंग यातुन आर्थिक समृद्धी करिता स्मार्ट प्रकल्पच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यानी समोर येने आवश्यक आहे,शासनाच्या व कृषी विभागाच्या विकेल ते पिकेल व प्रक्रिया करून मार्केटिंग करण्यासाठी शेतकरी उत्पादक कंपन्या हि एक संधीआहे यावेळी मिलिंद ढोणे यांनी कृषी विभागाच्या वेगवेगळ्या योजनेची माहिती देत फळबाग लागवड शेंद्रीय शेती व गांडूळ युनिट बीज निवड व बीज प्रक्रिया मृद्ध व जलसंधारणाच्या शेतकऱ्याच्या योजना, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया  योजना वरील माहिती सांगितली.

सिल्वर स्टोन शेतकरी उत्पादक कंपनी चे सुहेल अलीयांनी वार्षिक आरखडा व व्यसयातील सुरु असलेल्य  उपक्रमाचे  व कंपनीचा लेखाजोखा सादर केला.  एक गाव एक वाण कापूस लागवड करीताया15गावाची निवड करण्यात आली  व सोयाबीन प्रत्यक्षिक गावातील निवड करण्यात आली. कंपनीच्या वतीने उत्कृष्ट चणा उत्पादक व जेष्ठ सभासद श्रीधरराव गोडे, मिरची उत्पादक विनोद नवले, आदिवासी महिला सक्ष्मीकरण उत्कृष्ट कार्य केल्या बदल  संगीता जुमनाके, उत्कृष्ट गहू उत्पादक मारोती खापने इत्यादीना शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांसह संचालक   आबिद अली, शंकर ठावरी, अझहर शेख, सविता खापणे, ज्योत्सना कोडापे, शांताराम देरकर, रमेश डाखरे, कंपनीचे सिईओ अंगद गुट्टे उपस्थीत होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पावन शिरसाट यांनी केले आभार बाबाराव सिडाम यांनी मानले

ताज्या बातम्या

रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा,   वणी वाहतूक शाखेचा उपक्रम. 09 January, 2025

रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा, वणी वाहतूक शाखेचा उपक्रम.

वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन. 09 January, 2025

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन.

वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी*    *जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा* 09 January, 2025

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* *जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा*

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* 08 January, 2025

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम*

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप. 07 January, 2025

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप.

वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* 07 January, 2025

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.*

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...

कोरपनातील बातम्या

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर नागरिकांच्या कामाचा खोळंबा*

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले*

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा*

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...