यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
Reg No. MH-36-0010493
घुग्घूस : सध्या उन्हाचा तडाखा प्रचंड प्रमाणात वाढला असून जीवाची लाही - लाही होत आहे.
या भीषण अश्या गर्मीत पिण्याचे थंड पाणी माणसासाठी अमृतच आहे.
जुना काळ होता प्रवासी वाटसरू हे बिनदिक्कतपणे अनोळखी नागरिकांना हक्काने पिण्याचे पाणी मागायचे काळ बदलला आता थंड पाणी पैश्याने विकत घ्यावा लागतो छोटी बॉटल दहा रुपये व मोठी बॉटल वीस रुपयाला वाढत्या महागाईच्या काळात मजूर,शेतमजूर व विद्यार्थी,फेरीवाले यांना पैश्यातुन पाणी विकत घेणे हे जवळ - जवळ अशक्यच आणि काळाच्या ओघात दोन रुपये वाला पाणी पाऊच तर काळाच्या पडद्याआड गेला अश्या या बिकट परिस्थितीत
घुग्घूस शहराच्या भीषण गर्मीत काँग्रेस जनसंपर्क कार्यालया समोरील पाणपोई हे वाटसरू करीता दिलासादायक ठरत असून सदर पाणपोई ही सकाळी दहा ते रात्री आठ वाजेपर्यंत नागरिकांच्या सेवेत असते दिवसभरात दर दहा ते पंधरा मिनिटाला कार्यलयीन संयोजक हा रिकाम्या जार ऐवजी भरलेल्या कूल वॉटर जार ठेवत असतो एकीकडे आपल्या खाजगी वॉटर टँकरने संपूर्ण शहरात मोफत पाणी वाटप करायचे व कार्यालया समोर नागरिकांना थंड पिण्याचा पाणी उपलब्ध करून द्यायचा यासाठीच कदाचित शहरातील नागरिकांनी काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी यांना जलसेवक ही उपाधी दिली
या जलसेवकाच्या वाढदिवशी युवा नेते अनुप भंडारी यांनी सुरू केलेली ही पाणपोई खरंच तहानलेल्याची तहान भागविण्याचे पवित्र कार्य करीत आहे
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...