Home / चंद्रपूर - जिल्हा / सावली / *राज्याचे माजी मंत्री...

चंद्रपूर - जिल्हा    |    सावली

*राज्याचे माजी मंत्री व विद्यमान आमदार.मा.विजय भाऊ वडेट्टीवार यांच्यातर्फे कॅन्सरग्रस्त रुग्णाला आर्थिक मदत*

*राज्याचे माजी मंत्री व विद्यमान आमदार.मा.विजय भाऊ वडेट्टीवार यांच्यातर्फे कॅन्सरग्रस्त रुग्णाला आर्थिक मदत*

*राज्याचे माजी मंत्री व विद्यमान आमदार.मा.विजय भाऊ वडेट्टीवार यांच्यातर्फे कॅन्सरग्रस्त रुग्णाला आर्थिक मदत*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

सावली:-तालुक्यातील छोटेखानी गाव पारडी येथील भूमिहीन व गरीब शेतकरी संतोष बापूजी मुद्देलवार हे मिडेल ते काम करून आपला उदरनिर्वाह करत होते.संसार गुण्यागोविंदाणे चालला होता पण काही महिन्यापासून ते कॅन्सर ग्रस्त असल्याने कुटुंबावर आर्थिक संकट कोसळले कुटुंब कॅन्सरग्रस्त  असल्याने उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला होता.

  ही माहिती मिळताच क्षणी तात्काळ तालुका काँग्रेस कमिटी,सावलीचे अध्यक्ष मा.नितीन गोहणे यांनी घटनेचे गांभीर्य लक्ष्यात घेत, आमदार.मा.विजयभाऊ वडेट्टीवार यांना तात्काळ फोन करून संतोष बापूजी मुद्देलवार यांना छोटामोठा व्यवसाय करून उदरनिर्वाहांसाठी व पुढील उपचारासाठी आर्थिक मदत केली.

आर्थीक मदत देताना तालुका काँग्रेस कमिटी,सावलीचे अध्यक्ष मा.नितीन गोहणे, पारडी चे सरपंच बंडू मेश्राम,उसेगावचे सरपंच चक्रधर दुधे, उपसरपंच सुनील पाल, बोथलीचे उपसरपंच नरेश पाटील गड्डमवार, माजी पोलीस पाटील उसेगाव वासुदेव मुस्सदीवार, ग्रा.प.पारडी चे सदस्य केदार नागापुरे, सौ.निता नरुले, ग्राम काँग्रेस कमिटीचे कार्यकर्ते वसंत पाटील भोयर, अशोक कन्नाके, हिवराज आभारे, प्रदीप मेश्राम आदी कार्यकर्ते उपस्थित होते

ताज्या बातम्या

आ. संजय देरकरांच्या हस्ते अडेगाव येथे शंकर पटाचे थाटात उद्घाटन, आमदार संजय देरकरांना आवरला नाही शंकर पटाची जोडी हाकण्याचा मोह. 04 January, 2025

आ. संजय देरकरांच्या हस्ते अडेगाव येथे शंकर पटाचे थाटात उद्घाटन, आमदार संजय देरकरांना आवरला नाही शंकर पटाची जोडी हाकण्याचा मोह.

वणी : झरी जामनी तालुक्यातील अडेगाव येथील इनामी बैल जोडीच्या शंकर पटाचे आयोजन करण्यात आले होते. या पटाचे उद्धाटन वणी...

सिद्धार्थ वस्तीगृह येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी. 04 January, 2025

सिद्धार्थ वस्तीगृह येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी.

वणी:- ३ जानेवारी रोजी सिद्धार्थ वसतीगृह वणी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी...

*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* 04 January, 2025

*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे*

*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-मी...

*माळी समाज संघटन पोटेगांव यांच्या वतीने सावित्रिबाई फुले जयंती साजरी* 04 January, 2025

*माळी समाज संघटन पोटेगांव यांच्या वतीने सावित्रिबाई फुले जयंती साजरी*

*माळी समाज संघटन पोटेगांव यांच्या वतीने सावित्रिबाई फुले जयंती साजरी* ✍️मुनिश्वर बोरकरगडचिरोली गडचिरोली:-माळी...

*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे 03 January, 2025

*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे

*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली...

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. 03 January, 2025

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.

...

सावलीतील बातम्या

*मा. श्री. विजयभाऊ वडेट्टीवार यानां वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा*

*मा. श्री. विजयभाऊ वडेट्टीवार यानां वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा* *शुभेच्छुक*:दिनेश झाडे माजी सरपंच पिपरी व भारतीय...

*वाघोली (बुटी) येथील भाजप कार्यकर्त्यांचां पक्षाला रामराम* *विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्ष प्रवेश*

*वाघोली (बुटी) येथील भाजप कार्यकर्त्यांचां पक्षाला रामराम* *विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्ष प्रवेश* ✍️दिनेश...