Home / चंद्रपूर - जिल्हा / चंद्रपूर / *पीडित परिवारातील मुलांना...

चंद्रपूर - जिल्हा    |    चंद्रपूर

*पीडित परिवारातील मुलांना अल्ट्राटेक सिमेंट कंपनीत घ्या,अन्यथा आत्मदहन, आमरण उपोषण करणार ! !* *आंबेडकरी विचारांचा मुलांना भुलथापा देऊन डावलन्याचा प्रयत्न* *-शिला धोटेआवारपूर ग्रा. प.च्या माजी सदस्या*

*पीडित परिवारातील मुलांना अल्ट्राटेक सिमेंट कंपनीत घ्या,अन्यथा आत्मदहन, आमरण उपोषण करणार ! !*      *आंबेडकरी विचारांचा  मुलांना भुलथापा देऊन  डावलन्याचा प्रयत्न*  *-शिला धोटेआवारपूर ग्रा. प.च्या माजी सदस्या*

*पीडित परिवारातील मुलांना अल्ट्राटेक सिमेंट कंपनीत घ्या,अन्यथा आत्मदहन, आमरण उपोषण करणार ! !*

 

 

आंबेडकरी विचारांचा  मुलांना भुलथापा देऊन  डावलन्याचा प्रयत्न

-शिला धोटेआवारपूर ग्रा. प.च्या माजी सदस्या

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

 चंद्रपूर:-जिल्ह्यातील आवारपुर येथे अल्ट्राटेक सिमेंट कंपनी मागील अनेक वर्षापासून कार्यरत आहे. या ठिकाणी 1982 -83 पासून अल्ट्राटेक सिमेंट कंपनीच्या लोडिंग च्या व इतर ठेकेदाराकडे पीडित परिवारातील व्यक्ती काम करीत होते. यातील काही मयत, प्याराँलाईस (लकवा) तर काही सेवानिवृत्त झाले.

आवारपूर हे गाव दत्तक गावातील एक असून या गावातील महिलांनी आमच्या मुलांना अल्ट्राटेक सिमेंट कंपनीत घेण्यात यावे अन्यथा आम्ही कंपनीसमोर आत्मदन किंवा आमरण उपोषण करू अशी घोषणा आज पत्रकार परिषदेत शीला धोटे, चेतना खाडे, शशिकला वनकर, सविता नारनवरे, प्रतीक्षा शंभरकर ,सौ. मंगला कांबळे, धम्मा जिवने

यांनी दिला आहे.

अल्ट्राटेक सिमेंट कंपनीच्या युनिट हेड श्रीराम पी एस त्यांच्याकडे वारंवार मागणी केली असता. ते चाल ढकलपणा करीत असून वेळ मारू धोरण अवलंबित आहेत. या संदर्भात कार्यालय समोर त्या आंदोलन यापूर्वी करण्यात आले कंपनी विरोधात उपोषण करण्याचे पुकारले असता. आम्हाला वेळोवेळी तोंडी आश्वासन देऊन तुमच्या मुलांना लोडर भरतीत घेऊ असेच बोलून पर जिल्ह्यातील बेरोजगारांना आपल्या सोयीनुसार सर्व नियम, अटी धाब्यावर ठेवून भरती केल्या .

आवारपूर सिमेंट वसाहतील मयत, प्यारालाईस(लकवा) व सेवानिवृत्त कामगाराच्या मुलांनी यापूर्वी टोकाची भूमिका घेतली होती. अशीच पूर्णावृत्ती होऊ शकते. या सर्व घटनेस कंपनी जबाबदार राहील. अशी पत्रकार परिषदेतून सांगितले.

आमच्या मुलांच्या इंटरव्यू सुद्या घेतल्या होत्या, परंतु यांना न घेता इतर जिल्ह्यातील 60,10,10,10 अशा चार  वेळा बेरोजगारांना समाविष्ट करण्यात आले. कंपनीकडून लागायचे असेल तर आर्थिक व्यवहार झाल्याशिवाय घेतले जात नसल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.

( !एकाच घरचे  बाप व मुलगा  सोबत या नौकरीत तरीसुद्धा युनिट हेड आणि  एँडमिन  बिल्डिंग हेड  सुसज्ज सुस्त  व दलाल  लोडरच्या भरती दरम्यान मस्त ) !!  आमच्या मुलांना अल्ट्राटेक कंपनीत समाविष्ट करून घेतले नाही. तर आम्ही पीडित परिवार कंपनीसमोर आत्मदहन, आमरण उपोषण केल्याशिवाय राहणार नाही. अशी पत्रकार परिषदेतून माहिती दिली आहे. दत्तक गावातील विकासांचा देखावा  करून  पिडीत परिवारातील  मुलांची फसवणूक ऐतिहासिक ऐरणीवर  आल्याने  गावकऱ्यांचे आणि परिसरातील  कंपनीच्या व  सबंधित  नेत्यांंची

तारांबळ उडाली असल्याचे बोलले जात आहे

ताज्या बातम्या

खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते,   आमदार संजय देरकर. 05 February, 2025

खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.

वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* 05 February, 2025

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला*

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* 05 February, 2025

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला*

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* 05 February, 2025

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला*

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...

श्री  रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप. 05 February, 2025

श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप.

: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार. 05 February, 2025

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार.

वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...

चंद्रपूरतील बातम्या

*निधन वार्ता*

*निधन वार्ता* वार्ता राजू गोरे चंद्रपूर प्रतिनिधी - चिकणी नजीक शेगांव (खुर्द ) ता. वरोरा जि. चंद्रपूर येथील पंचक्रोशीत...

*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर*

*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर* शुभेच्छुक:*डॉ.कपिल गेडाम यांच्याकडून नवीन वर्षानिमित्त हार्दिक...