Home / चंद्रपूर - जिल्हा / मूल / *अखेर त्या झालेल्या...

चंद्रपूर - जिल्हा    |    मूल

*अखेर त्या झालेल्या गोळीबारातील दोन आरोपीना अटक! मुख्य सूत्रधार कोण?* *राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ* *पोलिसाचे नव पथक लागले होते कामाला*

*अखेर त्या झालेल्या गोळीबारातील दोन आरोपीना अटक! मुख्य सूत्रधार कोण?*                           *राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ*    *पोलिसाचे नव पथक लागले होते कामाला*

*अखेर त्या झालेल्या गोळीबारातील दोन आरोपीना अटक! मुख्य सूत्रधार कोण?*

                     

 

राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ

 

पोलिसाचे नव पथक लागले होते कामाला

 

   ✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी                          

 

चंद्रपूर:-मूल येथील काँग्रेसचे नेते, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोष रावत. यांच्यावर आज अज्ञात इस्मानी गोळी  गोळीबार   केला होता. या घटनेत संतोष रावत यांना कोणतीही मोठी दुखापत झाली नसली तरी त्यांच्या हाताला घासून गोळी गेली. राजकिय खळबळ उडाली होती. चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष काँग्रेसचे ज्येष्ठ नेते संतोष राऊत यांच्यावरील आज झालेल्या हल्ल्याचा सीसीटीव्ही फुटेज पुढे  आले होते त्या आधारे चंद्रपूर  पोलिसांनी  आरोपीच्या मार्गावर नव पथक तयार करून त्यांचा तपास सुरू केला होता. अखेर पोलिसांना त्या गोळीबार प्रकरणासंदर्भात दोन आरोपींना अटक करण्यात यश मिळाले आहे.

 मागील काही वर्षात जिल्ह्यातील  राजकीय गुंडगिरीला उधाण आले असून अवैध व्यवसायात असणाऱ्या सर्व गुंड प्रव्रुत्तिच्या लोकांना राजकीय संरक्षण मिळत असल्याचे चित्र दिसत आहे, अशातच सीडीसीसी बैंकेचे अध्यक्ष संतोष रावत यांच्यावर झालेल्या गोळीबारांची चर्चा सुरू असतांना यामागे राजकीय ताकत आहे असा कयास लावला गेला होता, आता त्या चर्चेचे सत्य समोर आले असून बाबुपेठ येथील काँग्रेस समर्थित दोन भाऊ या गोळीबारातील आरोपी असल्याची प्राथमिक माहिती समोर  आली आहे. काल अटक करण्यात आलेल्या या आरोपींना दुर्गापूर पोलीस स्टेशन येथे ठेवण्यात आले असल्याची  विशेष सूत्रांकडून माहिती समोर आहे.                                      

पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी या घटनेची गंभीर दखल घेत जवळपास नऊ पोलीस पथक वेगवेगळ्या दिशेला पाठवून वेगाने  तपास करण्यास सुरुवात केली होती. दरम्यान जे क्रि

ताज्या बातम्या

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* 14 January, 2025

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार*

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...

मूलतील बातम्या

*वेशांतर करुन SP सुदर्शन र्नी स्वतः रेती तस्करांना दिला दणका* "*फिल्मी स्टाईल अवैधरीत्या रेती तस्करांना दणका* ✍️दिनेश झाडे

*वेशांतर करुन SP सुदर्शन र्नी स्वतः रेती तस्करांना दिला दणका* "*फिल्मी स्टाईल अवैधरीत्या रेती तस्करांना दणका* ✍️दिनेश...

*शेतकऱ्यांच्या विविध समस्यांना घेऊन काँग्रेसचा तहसीलवर मोर्चा* *विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचे नेतृत्व - हजारोंची उपस्थिती*

*शेतकऱ्यांच्या विविध समस्यांना घेऊन काँग्रेसचा तहसीलवर मोर्चा* *विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचे नेतृत्व...

*मुलला देशातील सर्वोत्तम तालुका बनविण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करणार !* *नागरी सत्कार सोहळ्यात पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे ठाम प्रतिपादन*

*मुलला देशातील सर्वोत्तम तालुका बनविण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करणार !* नागरी सत्कार सोहळ्यात पालकमंत्री सुधीर...