रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा, वणी वाहतूक शाखेचा उपक्रम.
वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...
Reg No. MH-36-0010493
पेसा ग्रामपंचायत अनुसूचित क्षेत्रात,लिज क्षेत्रात जमीन अधिग्रहण कायदा लागू करण्यासाठी जाणुन बुजुन विलंब.
Rccpl मुकूटबन सिमेंट कंपनीने, परसोडा लाईमसटोन लिज
✍️दिनेश झाडे
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
कोरपना:- तालुका कोरपना जिल्हा चंद्रपूर, पेसा ग्रामपंचायत, अनुसूचित क्षेत्रात, मागिल तिन वर्षांपासून जमीन अधिग्रहण कायदा लागू न करता प्रा. दलाल मार्फत कवडीमोल भावाने जमीन खरेदी प्रकार सुरू करून अनेक शेतकर्यांचे आर्थिक लुबाडणूक करत रोजगार काढून घेण्याचा प्रयत्न कंपनीने केला आहे. पेसा ग्रामपंचायत अनुसूचित क्षेत्रात जमिन अधिग्रहण कायदा लागू करने जिल्हा प्रशासन ला अनिवार्य असताना, जिल्हा प्रशासन ने मागिल तिन वर्षांपासून,लागु न करून अनुसूचित क्षेत्रातील शेतकरी वर अन्याय केला जातो आहे. जिल्हाधिकारी चंद्रपूर ने प्रकल्प ग्रस्त शेतकरी बांधवांनी पत्र दिले तर Larr act 2013 लागू करू, असे प्रकल्प ग्रस्त शेतकरी चे आढाव सभांमध्ये जिल्हाधिकारी ने आश्वासन दिले होते, त्या आधी मागिल दोन वर्षांपासून जिल्हा प्रशासन ला हा कायदा लिज क्षेत्रात लागू करण्यासाठी पत्र दिले होते, तरी लगेच पुन्हा प्रकल्प ग्रस्त शेतकरी बांधवांनी जिल्हाधिकारी ना भेट देऊन Larr act लागू करण्यासाठी पत्र दिले होते, तरी पण अद्याप जिल्हा प्रशासनने परसोडा लाईमसटोन लिज क्षेत्रात जमीन अधिग्रहण कायदा लागू केला नाही,हे प्रकल्प ग्रस्त शेतकरी वर अन्याय होत आहे. असे अरुण मैदमवार,परसोडा ग्रामपंचायत कृती समिती सदस्य व सामाजिक कार्यकर्ता एवंम प्रकल्प ग्रस्त शेतकरी ह्यांनी आपले मत व्यक्त केला आहे. लिज क्षेत्रात प्रकल्प ग्रस्ताचे बेमुदत उपोषण सुरू असून जिल्हा प्रशासन ह्याच गांभीर्याने विचार करताना दिसत नाहीत. मागिल तिन वर्षांपासून,पेसा अनुसूचित क्षेत्र मध्ये जमीन अधिग्रहण कायदा 2013 लागू करण्यासाठी जाणुन बुजुन विलंब करण्यात आला आहे,मा. राज्यपाल चे भूसंपादन आदेश चे उल्लंघन झाले आहे, जे अधिकारी ह्या स कारणीभूत आहे त्या दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी समस्त परसोडा लाईमसटोन लिज क्षेत्र प्रकल्प ग्रस्त शेतकरी शासन व प्रशासनाला करित आहे.
वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...
वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...
*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...
*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...
*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...
*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...