Home / चंद्रपूर - जिल्हा / घुग्गुस / भारतीय बौद्ध महसभा...

चंद्रपूर - जिल्हा    |    घुग्गुस

भारतीय बौद्ध महसभा नगर शाखा घुग्घुस इथुन जैत्य भुमी मुंबई केंद्रीय शिक्षका प्रशिक्षणासाठी उपासिका निघाल्या⁶

भारतीय बौद्ध महसभा नगर शाखा घुग्घुस इथुन जैत्य भुमी मुंबई केंद्रीय शिक्षका प्रशिक्षणासाठी उपासिका निघाल्या⁶

 

 

घुग्घुस - आज दि. 21 मे 2023 रविवार रोजी भारतीय बौद्ध महसभा जिल्हा चंद्रपूर जिल्हाध्यक्ष नेताजी भरणे महिला जिल्हा उपाध्यक्षा सुजाताताई लाटकर मॅडम सरचिटणीस किशोरजी तेंलतुबडे केंद्र शिक्षिका सपनाताई कुंभारे मॅडम केंद्र शिक्षिका कविताताई चांदेकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली

भारतीय बौद्ध महसभा नगर शाखा घुग्घुस चे अध्यक्ष सुरेशभाऊ मल्हारी पाईकराव यांच्या नेतृत्वाखाली घुग्घुस येथील दोन उपासिका आयुनी. मायाताई सांड्रावार आयुनी संध्याताई ठमके यांची केंद्रीय शिक्षका प्रशिक्षणासाठी निवड झाली असून ह्या उपासिका आज चंद्रपूर दिक्षा भुमी येथे एकत्रित येऊन नागपूर ते जैत्य भुमी मुंबई येथे केंद्र शिक्षिका प्रशिक्षणासाठी रवाना झाल्या असुन आज पंचशिल बौद्ध विहार समता वाचनालय घुग्घुस इथे सामुहिक त्रिशरण पंचशिल घेऊन यांना शुभेच्छा देण्यात आल्या संध्याताई ठमके हे पुणे इथे असल्यामुळे ते पुणे वरुन मुंबई ला रवाना होतील.

प्रशिक्षण घेऊन बौद्ध समाजाचा प्रसार व प्रचार घरोघरी पोहोचला पाहिजे यासाठी आज त्यांना शुभेच्छा देऊन रवाना करण्यात आले आहे.

शुभेच्छा देताना भारतीय बौद्ध महसभा नगर शाखा घुग्घुसचे अध्यक्ष सुरेश मल्हारी पाईकराव, कार्याध्यक्ष चंद्रगुप्त घागरगुंडे, विहार बांधकाम कोषाध्यक्ष हेमंत आनंदराव पाझारे, महासचिव रमाबाई सातारडे, कोषाध्यक्ष वैशालीताई निखाडे, भाग्यश्रीताई भगत सल्लागार संभाजी पाटील, नामदेव फुलकर, ईश्वर निखाडे, विजयजी कवाडे आदी उपस्थित होते

ताज्या बातम्या

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी 23 November, 2024

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी

यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 22 November, 2024

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

...

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान 20 November, 2024

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान

यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा 19 November, 2024

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा

वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड 19 November, 2024

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड

वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना. 19 November, 2024

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना.

* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...

घुग्गुसतील बातम्या

शेणगाव ग्रामसभेत नागरिकांचा आक्रोश, दारुड्या उपसरपंचावर कारवाईची मागणी.

घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची अवैद्य सुगंधीत तंबाखु, पो.स्टे. गोंडपिपरी हददीत कार्यवाही.

चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...

चंद्रपूर जिल्हा पोलीस पोलीस स्टेशन बल्लारपूर, बल्लारपूर पोलीसांनी एका आठवडयात केला मोठ्या घरफोडीचा पर्दाफाश.

उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...