Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / *गडचांदुर शहरातील अवैध...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

*गडचांदुर शहरातील अवैध दारू विक्री बंद करा ठाणेदारांना निवेदनाद्वारे मागणी*

*गडचांदुर शहरातील अवैध दारू विक्री बंद करा  ठाणेदारांना निवेदनाद्वारे मागणी*

*गडचांदुर शहरातील अवैध दारू विक्री बंद करा  ठाणेदारांना निवेदनाद्वारे मागणी*

 

✍️ सय्यद शब्बीर जहागीरदार

 

कोरपना :-गडचांदुर येथील वार्ड क्रमांक 6 वैशाली नगर येथे अवैध देशी दारुची विक्री करणा-या ईसमावर कायदेशीर कारवाई करुन दारुची विक्री तातकाळ बंद करावी अशी मागणी नागरीकांनी केली आहे, गेल्या दोन वर्षा आधी कोरोना काळात काही ईसम चोरीछुपे अवैध मार्गाने देशी दारूची विक्री करून आपला प्रपंच भागवायचे, वार्डा वार्डात ठिकठिकाणी दारू विक्री होत असलयाने नागरीक दुर्लक्ष करायचे, मात्र कोरोना संपल्यावर कारवाईच्या भीतीने अवैध दारू विक्रेत्यांचे धाबे दनानले मात्र काही दारू विक्रेता काहीँ पोलीस मित्रांशी हातमिळवणी करून आजही बिनधास्त पणे अवैध दारू विक्रीचा गोरख धंदा करीत आहे, हा गोरख धंदा बंद करून शांतता अबाधित राखणयासाठी काही नागरीकांनी प्रयत्न केले परंतु दारू विक्री बंद करणयात अपयशी ठरले, काही नागरिक चूप राहणेच पसंद केले, देशी दारू दुकान परवाना धारकांचे दारू विक्रीची वेळ सकाळी दहा ते रात्री दहा अशी  आहे, मात्र येथे रात्र भर फूल टाईम दारु मिळत असल्याने मद्यपी चे रात्री दहा नंतर ते पहाटे पाच प्रयंत  चकरा सूरू असतात या अवैध दारू विक्री मूळे वार्डातील नागरीकांची चांगलीच झोपमोड झाली असून नागरीकात नैराश्येचे वातावरण पसरले आहे, कूटुंबाचा कर्ताच "फुल टाईट"राहत असेल तर कुटूंबातील लोकांवर* *उपासमारीची वेळ आल्यासिवाय राहणार नाही, अशी अवस्था येथे बघायला मिळत आहे, कोरोना काळापासून सुरू असलेला अवैध दारुचा धंदा बंद करण्यात येऊन दारू विक्रेत्यावर कायदेशीर कारवाई व्हावी वार्डात शांतता राखणयासाठी मदत करावी अशी मागणी शेतकरी संघटनेचे सरचिटनिस तथा माजी ग्राम पंचायत सदस्य संतोष पटकोटवार पांडूरंग ईदे, सेवानिवृत्त शिक्षक शाम सुंदर भोंगडे, चंपत गोहोकार, विलास सिरसागर,चंद्रकला ओझा, अरविंद शंभरकर, अतूल ताजने, जोगेंद्र टेकाम दतु पिंगे  इत्यादीनी मा, ठाणेदार रविंद्र शिंदे यांची भेट घेऊन  निवेदना दवारे मागणी केली आहे

ताज्या बातम्या

रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा,   वणी वाहतूक शाखेचा उपक्रम. 09 January, 2025

रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा, वणी वाहतूक शाखेचा उपक्रम.

वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन. 09 January, 2025

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन.

वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी*    *जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा* 09 January, 2025

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* *जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा*

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* 08 January, 2025

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम*

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप. 07 January, 2025

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप.

वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* 07 January, 2025

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.*

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...

कोरपनातील बातम्या

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर नागरिकांच्या कामाचा खोळंबा*

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले*

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा*

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...