आ. संजय देरकरांच्या हस्ते अडेगाव येथे शंकर पटाचे थाटात उद्घाटन, आमदार संजय देरकरांना आवरला नाही शंकर पटाची जोडी हाकण्याचा मोह.
वणी : झरी जामनी तालुक्यातील अडेगाव येथील इनामी बैल जोडीच्या शंकर पटाचे आयोजन करण्यात आले होते. या पटाचे उद्धाटन वणी...
Reg No. MH-36-0010493
ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय मा.आमदार विजयभाऊ वडेट्टीवार हे जनसामान्य व्यक्तीपर्यंत पोचणारे लोकनेते-किशोर कारडे,अध्यक्ष, सावली तालुका युवक काँग्रेस कमिटी
✍️दिनेश झाडे
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
सावली:- दि. २०/५ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय मा.आमदार विजयभाऊ वडेट्टीवार हे जनसामान्य व्यक्तीपर्यंत पोचणारे लोकनेते आहेत, प्रसंगावधान लोकांना वेळोवेळी शक्य पडेल तेवढा आधार, आज पर्यंत अनेक राजकारणात सक्रिय असलेल्या नेत्यांनी समाजकारणात तेवढा रस घेऊन कार्य केली नाहीत पण जनसेवा हिच खरी ईश्वर सेवा माणून माजी मंत्री,विद्यमान आमदार श्री.विजयभाऊ वडेट्टीवार हे कॅन्सरग्रस्त,गरीब लोकांना आर्थिक मदत करतात.ते बाकीच्या राजकारण्यापेक्षा सामाजिक कार्यातील मानबिंदू ठरले आहेत. आजतागायत त्यांनी तालुक्यातीलच नाहीतर चंद्रपूर- गडचिरोली जिल्ह्यातील कित्येक लोकांना सढळ हाताने समोर येऊन मदत केली.
सावली तालुक्यातील भान्सी येथे २निलसनी पेठगाव येथे १ एकूण ३ लोकांना आर्थिक मदत देण्यात आली.पंकज दिवाकर अलाम व फुलाबाई बंडू मडावी रा.भान्सी व तसेच कमल श्रीरंग अलाम रा.निलसनी पेठगाव हे ३ ही कॅन्सरग्रस्त रुग्ण घरातील कमवते व्यक्ती, गरीब व भूमिहीन शेतमजूर,बारा महिने अहोरात्र मिडेल ते काम करून घर चालवत होते, घरी लहान मुले असताना ते कॅन्सर या मोठया आजाराने ग्रस्त झाले. घरची परिस्थिती बेताची असून घरातील कमवत्या कुटुंब प्रमुखावर उपासमारीची वेळ आली,पुढील उपचारकरिता मदत हवी असल्याची माहिती सावली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नितिन गोहणे यांना मिळाली.घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तालुकाध्यक्ष नितिन गोहने यांनी तात्काळ माजी मंत्री,व विद्यमान आमदार लोकनेते श्री.विजयभाऊ वडेट्टिवार यांच्याशी संपर्क साधून आर्थिक मदत वरील लोकांना मिळवून दिली.मदत देताना युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष किशोर कारडे, माजी युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष आशिष मनबतुलवार, व्याहाड बुज येथिल युवा नेते तथा पत्रकार अनिल गुरुनुले, भान्सी-नि.पेठगांवचे माजी उपसरपंच ज्ञानदेव बारसागडे, कापसिचे काँग्रेस कार्यकर्ते दिवाकर काचीनवार, अरुण सावकार येरमलवार,रवींद्र गुंटीवार सदस्य ग्राम.नि. पेडगाव,काशिनाथ भोयर,सीताराम भोयर,श्रीरंग मडावी,दिलीप कुळमेथे,अरुण टेपल्लवार ,कार्यकर्ते तसेच गावाकरी उपस्थित होते.
वणी : झरी जामनी तालुक्यातील अडेगाव येथील इनामी बैल जोडीच्या शंकर पटाचे आयोजन करण्यात आले होते. या पटाचे उद्धाटन वणी...
वणी:- ३ जानेवारी रोजी सिद्धार्थ वसतीगृह वणी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी...
*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-मी...
*माळी समाज संघटन पोटेगांव यांच्या वतीने सावित्रिबाई फुले जयंती साजरी* ✍️मुनिश्वर बोरकरगडचिरोली गडचिरोली:-माळी...
*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली...
*मा. श्री. विजयभाऊ वडेट्टीवार यानां वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा* *शुभेच्छुक*:दिनेश झाडे माजी सरपंच पिपरी व भारतीय...
*वाघोली (बुटी) येथील भाजप कार्यकर्त्यांचां पक्षाला रामराम* *विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्ष प्रवेश* ✍️दिनेश...
*सावली शहर वासियांचा विजयी निर्धार* *प्रचारसभेत व्हीजेएनटी काँग्रेस प्रदेश अध्यक्षा ऍड.पल्लवीताई रेनके तथा युवक...