यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
Reg No. MH-36-0010493
घुग्घुस:
चंद्रपुर तालुक्यातील उसगाव येथे महिला सरपंचांनी व सदस्यांनी मिळून गावात अवैध दारू पकडली असून दोन आरोपींना पकडून घुग्घुस पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. उसगाव येथे महिलांची ग्रामस्वच्छता अभियान सुरू आहे. अशातच प्रत्येक गल्लीबोळात महिलांनी ही मोहीम राबवली असून गावात सुरू असलेली अवैध दारूविक्री हाणून पाडली.यावेळी वंदना बोबडे, जिजाबाई शांतलवार या दोन आरोपींना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
मागील दोन ते तीन वर्षांपासून उसगाव गावात काही महिला अवैध दारूविक्री करत आहेत.याबाबत घुग्घुस पोलिसांना महिलांनी अनेकदा निवेदने सुद्धा दिली होती. मात्र दारूबंदी करण्यात पोलीस अपयशी झाले.दारूमुळे गावात भांडणे वाढणे, शिवीगाळ करणे, छेडखाणी सारखे प्रकार नेहमी वाढत होते. तसेच गावात कायदा व सुव्यवस्थाचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता.
दरम्यान आज शनिवारी उसगाव येथील महिला सरपंचांनी गावातील सदस्य व महिलांना एकत्र करत गावात ग्रामस्वच्छता मोहीम राबवली.यात मोठ्या प्रमाणात अवैध देशी दारू आढळून आली असून दोन महिला आरोपींना पकडले.त्यानंतर घुग्घुस पोलिसांना याची माहिती देण्यात आली.पोलिसांनी आरोपींना अटक केली असून अवैध दारू जप्त केली आहे.
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...