Home / चंद्रपूर - जिल्हा / चंद्रपूर / *ग्रामीण गृहनिर्माण...

चंद्रपूर - जिल्हा    |    चंद्रपूर

*ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्यांचे काम बंद आंदोलन* *मागील६ महिन्यांपासून मानधन नाही,असंवेदनशीलतेचा कळस*?

*ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्यांचे काम बंद आंदोलन*    *मागील६ महिन्यांपासून मानधन नाही,असंवेदनशीलतेचा कळस*?

*ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्यांचे काम बंद आंदोलन*

 

मागील६ महिन्यांपासून मानधन नाही,असंवेदनशीलतेचा कळस

 

*३योजनातंर्गत गोरगरिबांच्या घरकुलांचे कामे यावर्षी करायचे नाहीत काय?*

 

*गोरगरिबांना घरकुल योजनेपासून वंचित ठेवण्याचा प्रशासकीय यंत्रणेचा घाट आहे काय!*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

चंद्रपूर:-ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्यांचे मागील सहा महिन्यांपासून मानधन मिळाले नाही.यामुळे त्यांना दैनंदिन व्यवहार करणे मुश्किल झाले आहे.

 याचबरोबर कुटुंबियांच्या व स्वतःच्या जीवनावश्यक मुलभूत गरजा वेळेवर भागविणे कठीण झाले आहे.विना रुपयांनी जगायचे कसे? व रुपये नसल्यामुळे दळणवळणाच्या व्यवस्थे अभावी घरकुलांसंबंधाचे कामे निकाली काढायचे कसे?हा गंभीर प्रश्न त्यांच्या पुढे उदभवला आहे.

 यामुळे सहा महिन्यांपासून थकीत असलेले मानधन मिळावे यासाठी ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्यांनी १५ में पासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे.

 चंद्रपूर जिल्ह्यातंर्गत ग्रामीण गृहनिर्माण अभियंता हे कामावर रुजू होणार नाही तोपर्यंत प्रधानमंत्री आवास योजना,सब्बरी आवास योजना,रमाई आवास योजना अंतर्गत घरकुलांची कामे पुर्ववत सुरू होणार नाही आणि नवीन घरकुल याद्यांना प्राधान्य क्रमाने मंजुरी मिळविता येणार नाही असे एकंदरीत चित्र आहे.

 गटविकास अधिकारी पंचायत समिती चिमूर यांच्यासह,चंद्रपूर जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक यांनी ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्यांच्या आर्थिक गरजाकडे जातीने लक्ष देत त्यांचे सहा महिन्यांपासून थकीत असलेले मानधन तात्काळ द्यावे असी त्यांना लेखी पत्रव्यवहारा द्वारे विनंती

ताज्या बातम्या

खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते,   आमदार संजय देरकर. 05 February, 2025

खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.

वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* 05 February, 2025

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला*

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* 05 February, 2025

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला*

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* 05 February, 2025

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला*

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...

श्री  रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप. 05 February, 2025

श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप.

: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार. 05 February, 2025

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार.

वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...

चंद्रपूरतील बातम्या

*निधन वार्ता*

*निधन वार्ता* वार्ता राजू गोरे चंद्रपूर प्रतिनिधी - चिकणी नजीक शेगांव (खुर्द ) ता. वरोरा जि. चंद्रपूर येथील पंचक्रोशीत...

*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर*

*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर* शुभेच्छुक:*डॉ.कपिल गेडाम यांच्याकडून नवीन वर्षानिमित्त हार्दिक...