Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / *सुसंस्कारीत मुलेच...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

*सुसंस्कारीत मुलेच पुढे देशाचे भवितव्य घडवतील-आमदार सुभाष धोटे* *बाखर्डी येथील सुसंस्कार शिबीराला भेट देऊन वाढविले मुलांचे मनोबल*

*सुसंस्कारीत मुलेच पुढे देशाचे भवितव्य घडवतील-आमदार सुभाष धोटे*    *बाखर्डी येथील सुसंस्कार शिबीराला भेट देऊन वाढविले मुलांचे मनोबल*

*सुसंस्कारीत मुलेच पुढे देशाचे भवितव्य घडवतील-आमदार सुभाष धोटे*

 

बाखर्डी येथील सुसंस्कार शिबीराला भेट देऊन वाढविले मुलांचे मनोबल

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

कोरपना  :-श्री गुरुदेव सेवा मंडळ बाखर्डी व श्री गुरुदेव राष्ट्रधर्म प्रचार समिती तालुका कोरपना यांच्या संयुक्त विद्यमाने श्री गुरुदेव सर्वांगीन सुसंस्कार शिबीराचे आयोजन जिल्हा परिषद हायस्कूल बाखर्डी येथे करण्यात आले आहे. लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांनी या शिबिराला भेट देऊन शिबीरात सहभागी मुलांचे मनोबल वाढविले. हे शिबीर दिनांक ०३ ते २२ मे २०२३ पर्यंत  चालणार असून शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. शिबिरात विद्यार्थ्यांच्या बौध्दीक व आध्यात्मिक, सामाजिक विकासासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत, ध्यान, प्रार्थना, संगीत, शारीरिक कसरती, कराटे, योगासने घेण्यात येत आहेत.

       या प्रसंगी आमदार सुभाष धोटे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, पंडित जवाहरलाल नेहरू म्हणाले होते आजचे मुलं उद्याचा भारत घडवतील. आज आपण त्यांना ज्या पद्धतीने वाढतोय त्याचा सकारात्मक परिणाम होऊन हिच सुसंस्कारित मुले पुढे देशाचे भवितव्य घडवतील म्हणूनच या सुसंस्कार शिबिरा मार्फत देशाचे भवितव्य घडविले जात आहे असे मी समजतो.

    या प्रसंगी कोरपना युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शैलेश लोखंडे, ह.भ.प. किन्नाके महाराज, रामदास तावाडे, खुशाल गोहोकार यासह सर्व शिबिरार्थी बालगोपाल उपस्थित होते.

ताज्या बातम्या

रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा,   वणी वाहतूक शाखेचा उपक्रम. 09 January, 2025

रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा, वणी वाहतूक शाखेचा उपक्रम.

वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन. 09 January, 2025

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन.

वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी*    *जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा* 09 January, 2025

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* *जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा*

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* 08 January, 2025

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम*

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप. 07 January, 2025

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप.

वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* 07 January, 2025

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.*

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...

कोरपनातील बातम्या

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर नागरिकांच्या कामाचा खोळंबा*

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले*

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा*

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...