खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
Reg No. MH-36-0010493
राहत्या घरी महिलेच्या हत्येचा आरोपीच निघाला भाडेकरू
✍️दिनेश झाडे
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
चंद्रपूर :- राहत्या घरात एका 70 वर्षे महिलेची निर्घृण हत्या करण्यात आल्याने चंद्रपुरात खळबळ माजली होती.
घरात एकटीच राहणाऱ्या महिलेची निर्घृण हत्या झाली सदर घटना दिनांक 16 मे रोजी सायंकाळी आठ वाजताच्या दरम्यान उघडकीस आली
या हत्यामागचे कारण काय ? या अनुषंगाने पोलीस विभाग कसून तपास करीत होते, सर्व दिशेने तपास केल्यानंतर पोलिसांनी वेगळ्या पद्धतीने तपासाची दिशा फिरवली, यादरम्यान मारेकरी हा चोरी किंवा दरोडाच्या उद्देशाने हत्या झाली नसून ही हत्या आपसीवादातून घडल्याची पुढे आली आहे.
मारेकरी त्याच महिलेच्या घरी भाड्याने राहत असून वारंवार भाड्याची रक्कम मागण्यावरून रागाच्या आवेशात त्यानी हा बेत आखला आणि या 70 वर्षीय महिलेचा तिच्याच घरात जाऊन गळा आवळून हत्या केल्याचे निष्पन्न झाले. नगीनाबाग
आरोपी भाडेकरू अनुप सदानंद कोहपरे वय 26 वर्ष असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या काही तासात आरोपीला ताब्यात घेतले असून त्याला पोलिसी खाक्या दाखवल्यावर त्याने गुन्हा कबूल केला आणि सदर हत्याकांड केल्याचे मान्य केले.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक विनोद भुरले यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...
*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....
*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
*चंद्रपूर जिल्ह्यातील औद्योगिक कंपन्यांमुळे होणारे प्रदूषण कमी करून संबंधित अधिकारी व कंपन्यांवर कार्यवाही करावी...
*निधन वार्ता* वार्ता राजू गोरे चंद्रपूर प्रतिनिधी - चिकणी नजीक शेगांव (खुर्द ) ता. वरोरा जि. चंद्रपूर येथील पंचक्रोशीत...
*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर* शुभेच्छुक:*डॉ.कपिल गेडाम यांच्याकडून नवीन वर्षानिमित्त हार्दिक...