रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा, वणी वाहतूक शाखेचा उपक्रम.
वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...
Reg No. MH-36-0010493
संतोष पटकोटवार यांचा प्रशासनाला सवाल
✍️ सय्यद शब्बीर जहागीरदार जिवती
कोरपना :- दारूच्या अती सेवनाने नागरीकाच्या जिविताला धोका निर्माण झाला असून ईसम दगावल्यास याला जबाबदार कोण असा गंभीर सवाल शेतकरी संघटनेचे सरचिटणीस तथा बूरूड समाजाचे संघटन सचिव संतोष पटकोटवार यांनी प्रशासनाला केला आहे, गडचांदुर हे एक औद्योगिक शहर महणुन ओळखले जाते येथे सिमेंट कंपनी असलयाने विविध शहरातील मोटारवाहने येतात तसेच खेडयापाडयातुन नागरीक आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी येतात, दिवसेंदिवस गडचांदुरची लोकसंख्या झपाटयाने वाढत असलयाने लोकांची वर्दड सुधा वाढत आहे, येथे पंधरा बियरबार व पाच देशी दारूचे दुकान असून पुन्हा पुन्हा नविन दुकाने लागत आहेत, प्रतेक दूकानदारांना वाटते की आपला धंदा जोमात चालावा व जास्तीत जास्त नफा कसा मिळवता येईल याकडे सर्व दुकानदाराचे लक्ष लागले असते, त्याकरीता काही दुकानदाराने ग्रा-हाकासाठी नविननविन शकल लढवत आहे, काही दूकानदारानी ग्राहकांसाठी फ्रिजरची ऊतम व्यवसथा, केली आहे,तर काही दुकानदाराने चकना महणुन आलुबोंडे, चना फुटाने, मिरची भजे, तर काही दुकानदाराचे बोटी , चूनारू ची व्यवसथा केली आहे, ग्राहक ईकडे तीकडे भटकु नये म्हणून अनेक प्रकारची शकल लढविली जात आहे, व नियमबाह्य दारू विक्री केली जात आहे, दारू पिणा-याकडे दारु पिण्याचा परवाना असणे बंधनकारक आहे मात्र संबधित अधिका-याच्या दुर्लक्षामुळे नियमबाह्य दारुची विक्री केली जात आहे, व एका परवाना धारक ग्राहकाला काही प्रमाणात दारूच्या बाटला देण्याची मर्यादा आहे, मात्र येथे मर्यादेपेक्षा जास्त दारु पुरवठा होत असल्याने ग्राहक दारुचे अती प्रमाणात सेवन करीत आहे, दारुच्या अती सेवनाने नागरीकांच्या जिविताला धोका निर्माण झाला असून कुटुंब उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे, ईसम दगावलयास याला जिमेदार कोण? असा जटील प्रश्न नागरीकासमोर उपस्थित झाला आहे, दारूच्या अती सेवनाने कर्ता पुरुष दगावलयास संपूर्ण कूटूंब उध्वस्त होते याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे, जया इसमाकडे दारू पिणयाचा परवाना आहे अशाच इसमाला दारू दयावे नागरीकांच्या जीवनाशी दारू दूकानदारानी खेडू नये, नियमबाह्य दारू विक्री करणाऱ्या दारू दूकानदारावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी शेतकरी संघटनेचे सरचिटणीस तथा बुरुड समाजाचे संघटन सचिव संतोष पटकोटवार यांनी मा, अधिक्षक राज्य उत्पादन शुल्क विभाग चंद्रपुर याचेकडे पत्रा द्वारे केली आहे पाहुया संबंधित विभाग याकडे काय करते याकडे नागरीकांचे लक्ष लागले आहे
वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...
वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...
*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...
*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...
*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...
*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...