Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / *गडचांदूर वाहतूक पोलिसाची...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

*गडचांदूर वाहतूक पोलिसाची मनमानी कारभार* *वरिष्ठांच्या आशीर्वादाने वाहतूकदारांन कडून अवैध वसुली जोमात*

*गडचांदूर वाहतूक पोलिसाची मनमानी कारभार*    *वरिष्ठांच्या आशीर्वादाने वाहतूकदारांन कडून अवैध वसुली जोमात*

*गडचांदूर वाहतूक पोलिसाची मनमानी कारभार*

 

वरिष्ठांच्या आशीर्वादाने वाहतूकदारांन कडून अवैध वसुली जोमात

 

✍️सय्यद शब्बीर जागीरदार

 

गडचांदूर:-कोरपना तालुक्यातील औद्योगिक नगरी म्हणून गडचांदूर शहराची भारतात ओळख असुन मोठी  बाजार पेठ दर मंगळवारी भरते अंदाजीत चाळीस हजाराच्या आसपास या शहराची लोकसंख्या असुन दररोजच लोकांची गर्दी वाहनांची वर्दळ असते आठवडी बाजार पेठ असल्याने बैल,गाय, म्हशी, शेळ्या, मेंढ्या, विकण्यासाठी शेतकरी मोठ्या संख्येने या बाजारात येतात काही शेतकरी आपले जनावरे विक्री करतात काही शेतकरी जनावरे खरेदी करतात त्या शेतकऱ्यांचे वाहनं अडवून त्यांना कायद्याची भीती दाखवून त्यांच्या कडून अवैध वसुली करतात अशी चर्चा शेतकऱ्यांन कडून केली जात आहे.शेतकऱ्याचा मालाला भाव मिळाला नाही म्हणून शेतकरी हवालदिल झाला आहे आणि पैशाची गरज असल्यामुळे जनावरे विकून गरज भागविण्यासाठी गडचांदूर ला शेतकरी जनावरे घेऊन येत आहेत आणि इथे वाहतूक पोलिस विनाकारण शेतकऱ्यांन कडून वसुली करण्यात तरबेज दिसत आहे अशी चर्चा खुलेआम सुरू आहे. असून सध्या लगीन सराय सुरू आसल्यामुळे वाहतूकही वाढली असून वाहतूक पोलिसाची बल्ले-बल्ले झाली आहे, वाहतूक पोलिसाची मनमानी कारभार वरिष्ठांच्या आशीर्वादाने वाहतूकदारांन कडून अवैध वसुली जोमात अशी चर्चा गडचांदूर शहरात जोमात सुरू आहे.गडचांदूर वाहतूक पोलिसांच्या मनमानी कारभाराला आळा बसणार का? अशी मागणी केली जात आहे

ताज्या बातम्या

मानवतेची सेवा जीवनाचे सर्वोत्तम कार्य,  विजयबाबू चोरडिया. 20 September, 2024

मानवतेची सेवा जीवनाचे सर्वोत्तम कार्य, विजयबाबू चोरडिया.

वणी :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त विजयबाबू चोरडिया यांच्या वतीने अपंगाना सायकल तर महिलांना...

अवैध दारू विक्री पकडणाऱ्या मनसे महिला पदाधिकाऱ्यांचा सन्मान. 20 September, 2024

अवैध दारू विक्री पकडणाऱ्या मनसे महिला पदाधिकाऱ्यांचा सन्मान.

वणी:- मारेगाव तालुक्यातील वनजादेवी आणि गौंड बुरांडा येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) महिला विभागाच्या पदाधिकाऱ्यांनी...

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू. 18 September, 2024

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.

घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची  मागणी  :अन्यथा आंदोलन करणार 18 September, 2024

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची मागणी :अन्यथा आंदोलन करणार

वणी:- वणी तालुक्यातील शिरपूर ते कोरपणा मार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची दळणवळण सुरू असते. प्रवासी, गावकरी...

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन. 18 September, 2024

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन.

वणी :- संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे (बी झोन ) आयोजन शिक्षण...

वणी विभागात होत असलेले अवैद्य उत्खनन, वाहतूक व तस्करी तात्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन -संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांचेकडे मागणी. 17 September, 2024

वणी विभागात होत असलेले अवैद्य उत्खनन, वाहतूक व तस्करी तात्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन -संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांचेकडे मागणी.

वणी :- मुरुमाचे अवैधरित्या उत्खनन करून त्यांची अवैध विक्री करणारे रॅकेट परिसरात सज्ज असल्याचे दिसून येत आहे. मुरुम...

कोरपनातील बातम्या

*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा*

*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना...

*राज्य पत्रकार संघाची कोरपना तालुका कार्यकारिणी घोषित* *अध्यक्षपदी विजय बोरडे,सचिवपदीअमोल आसेकर*

*राज्य पत्रकार संघाची कोरपना तालुका कार्यकारिणी घोषित* *अध्यक्षपदी विजय बोरडे,सचिवपदीअमोल आसेकर* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध जड वाहतूक वर लक्ष द्या* *अन्यंथा आंदोलन करण्यात येईल:हितेश चव्हाण यांनी केली*

*चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध जड वाहतूक वर लक्ष द्या* *अन्यंथा आंदोलन करण्यात येईल:हितेश चव्हाण यांनी केली* ✍️दिनेश...