यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
Reg No. MH-36-0010493
घुग्घूस : कर्नाटक विधानसभेत मोदी शाहने संपूर्ण ताकत झोकून सत्तेचा परिपूर्ण वापर करीत प्रचंड प्रचार यंत्रणा राबविली धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला धार्मिक विभाजनाचा प्रयोग राबवित या निवळणुकीत काँग्रेस पक्षाचा बजरंग बलीला विरोध असल्याचा खोटा आरोप केला.
मात्र कर्नाटकाच्या जनतेने द्वेष इर्षेचे राजकारण फेटाळून राहुल गांधींचे सर्व सामान्यांना घेऊन चालण्याची वृत्ती वंचित शोषित घटकां प्रति प्रेमळपणा चांगुलपणा याला भरभरून मतदान रुपी आशीर्वाद दिला काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी,काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, डी. शिवकुमार व सिद्धारमैय्या व समस्त काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्याची मेहनत फळाला आली व काँग्रेसला प्रचंड बहुमत मिळाला
या ऐतिहासिक विजयाचा जल्लोष काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी व काँग्रेस नेते सैय्यद अनवर यांच्या नेतृत्वाखाली 13 मे 2023 रोजी शिव छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे (बस स्टँड)परिसरात सांयकाळी 06 वाजता ढोल ताशे व आतिषबाजी नृत्य व लाडू वाटप करीत करण्यात आला.
याप्रसंगी काँग्रेस महिला शहर अध्यक्षा सौ.संगीता किशोर बोबडे अनुसूचित जाती विभाग महिला अध्यक्षा सौ. दिप्ती सोनटक्के,जिल्हा महिला उपाध्यक्ष सौ.यास्मिन सैय्यद,महिला जिल्हा महासचिव सौ.पदमा त्रिवेणी, सौ.संध्या पाटील सरपंच म्हातारदेवी,सौ.सुजाता सोनटक्के,सौ. शिल्पा गोहिल, सौ. राधाबाई गोगला,सौ.आयशा शेख, सुधाकर बांदूरकर,अलीम शेख,शामराव बोबडे,तिरुपती महाकाली,मुन्ना लोहानी,बाबा कुरेशी,ब्रिजेश सिंग प्रदेश सचिव उत्तर भारतीय मोर्चा, मोसीम शेख,अजय पाटील,रोशन दंतलवार, विशाल मादर,रोहित डाकूर,थॉमस अर्नाकोंडा,शमीउद्दीन शेख,दिपक पेंदोर,विजय माटला,अनुप भंडारी,श्रीनिवास गुडला,सदानंद त्रिवेणी,शहजाद शेख,देव भंडारी,नुरुल सिद्दीकी,इर्शाद कुरेशी,शैलेंश वनकर,साहिल सैय्यद,आकाश चिलका,कुमार रुद्रारप,बल्ली भाऊ,सन्नी कुम्मरवार,पोतराज कांबळे,कपील गोगला,रंजीत राखुंडे,हरीश कांबळे,रफिक शेख,राकेश तांडरा,नलभोगा मामा,अंकुश सपाटे व मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...