Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / *कोरपना येथील पील्लर...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

*कोरपना येथील पील्लर पद्धतीने खुल्या उड्डाणपूलाच्या बांधकामाची दखल मा.ना श्री नितीनजी गडकरी साहेब यांनी घेतली दखल* *श्री नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष कोरपना यांच्या खुल्या पिल्लर पद्धतीने उडांन पुलाच्या बांधकाम मागणीला यश*

*कोरपना येथील पील्लर पद्धतीने खुल्या उड्डाणपूलाच्या बांधकामाची दखल मा.ना श्री नितीनजी गडकरी साहेब यांनी घेतली दखल*    *श्री नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष कोरपना यांच्या खुल्या पिल्लर पद्धतीने उडांन पुलाच्या बांधकाम मागणीला यश*

*कोरपना येथील पील्लर पद्धतीने खुल्या उड्डाणपूलाच्या बांधकामाची दखल मा.ना श्री नितीनजी गडकरी साहेब यांनी घेतली दखल*

 

श्री नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष कोरपना यांच्या खुल्या पिल्लर पद्धतीने उडांन पुलाच्या बांधकाम मागणीला यश

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

चंद्रपूर/कोरपना:-राजुरा ते परसोडा राष्ट्रीय महामार्गाचे काम मोठ्या जोमाने चालू झाले आहे परंतु कोरपना येथील उड्डाणपूलाचे बांधकाम बंद पद्धतीने सर्वे केले होते त्यामुळे व्यापार्यांचे व सामान्य जनतेला मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागत होते त्या अनुषंगाने दिनांक 06:05:2023 रोजी पील्लर पद्धतीने खुल्या उड्डाणपूलाच्या बांधकामांचे निवेदन मा ना श्री नितीनजी गडकरी साहेब यांच्या कडे मा ना श्री सुधीरभाऊ मुनगंटीवार वन, मस्य,सांस्कृतिक मंत्री तथा पालकमंत्री चंद्रपूर यांच्या नेतृत्वाखाली उडानपुलाचे पील्लर बांधकाम खुल्या पुलाची मागनी श्री देवरावभाऊ भोंगळे भाजपा जिल्हाध्यक्ष यांच्या माध्यमातून श्री भाजपा तालुका अध्यक्ष श्री नारायण हिवरकर यांनी निवेदन दिले व मागनी रेटुन धरली या मागणीची दखल घेत दिनांक 12:05:2023 शुक्रवारी दुपारी ३वाजता भाजपा जिल्हाध्यक्ष श्री देवरावभाऊ भोंगळे यांच्या सोबत शासकीय अधिकारी व भाजपा पदाधिकार्यांच्या उपस्थितीत भेट दिली व नव्याने पिल्लर पद्धतीने खुल्या उड्डाणपूलाचे बांधकाम  होनार असी ग्वाही देण्यात आली तालुका अध्यक्ष श्री नारायण हिवरकर यांनी श्री ना नितीन गडकरी साहेब व ना श्री सुधीर भाऊ मुनगंटीवार यांचे खुप खुप अभिनंदन केले व आभार मानले या प्रसंगी प्रमुख उपस्थिती श्री देवरावभाऊ भोंगळे भाजपा जिल्हाध्यक्ष चंद्रपूर,श्री नामदेव भाऊ डाहुले जिल्हा महामंत्री चंद्रपूर,श्री नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष कोरपना, श्री सतीशभाऊ उपलंचिवार शहर अध्यक्ष गडचांदुर,श्री विशाल गज्जलवार जिल्हा सचिव, पुरुषोत्तम भोंगळे भाजपा उपाध्यक्ष,श्री किशोर बावणे जिल्हा सहकार आघाडी प्रमुख, श्री निलेशभाऊ ताजने माझी नगरसेवक,श्री राम सेवक मोरे नगरसेवक,श्री अरुण भाऊ डोहे नगरसेवक,श्री अमोल आसेकर माझी नगरसेवक,श्री अरुण भाऊ मडावी माझी सरपंच,श्री रमेश पा मालेकर जेष्ठ नेते,श्री शशिकांत आडकीने उपसरपंच,श्री संदीप शेरखी शक्ती केंद्र प्रमुख,श्री जगदीश पिंपळकर शाखा अध्यक्ष,श्री प्रमोद पायघन शक्ती केंद्र प्रमुख,श्री विजय पानघाटे,श्री संदीप टोंगे,श्री पद्माकर धगडी, श्री कार्तिक गोंडलावार आदी भाजपा पदाधिकारी, व्यावसायिक,नागरिक, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

ताज्या बातम्या

मानवतेची सेवा जीवनाचे सर्वोत्तम कार्य,  विजयबाबू चोरडिया. 20 September, 2024

मानवतेची सेवा जीवनाचे सर्वोत्तम कार्य, विजयबाबू चोरडिया.

वणी :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त विजयबाबू चोरडिया यांच्या वतीने अपंगाना सायकल तर महिलांना...

अवैध दारू विक्री पकडणाऱ्या मनसे महिला पदाधिकाऱ्यांचा सन्मान. 20 September, 2024

अवैध दारू विक्री पकडणाऱ्या मनसे महिला पदाधिकाऱ्यांचा सन्मान.

वणी:- मारेगाव तालुक्यातील वनजादेवी आणि गौंड बुरांडा येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) महिला विभागाच्या पदाधिकाऱ्यांनी...

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू. 18 September, 2024

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.

घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची  मागणी  :अन्यथा आंदोलन करणार 18 September, 2024

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची मागणी :अन्यथा आंदोलन करणार

वणी:- वणी तालुक्यातील शिरपूर ते कोरपणा मार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची दळणवळण सुरू असते. प्रवासी, गावकरी...

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन. 18 September, 2024

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन.

वणी :- संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे (बी झोन ) आयोजन शिक्षण...

वणी विभागात होत असलेले अवैद्य उत्खनन, वाहतूक व तस्करी तात्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन -संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांचेकडे मागणी. 17 September, 2024

वणी विभागात होत असलेले अवैद्य उत्खनन, वाहतूक व तस्करी तात्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन -संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांचेकडे मागणी.

वणी :- मुरुमाचे अवैधरित्या उत्खनन करून त्यांची अवैध विक्री करणारे रॅकेट परिसरात सज्ज असल्याचे दिसून येत आहे. मुरुम...

कोरपनातील बातम्या

*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा*

*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना...

*राज्य पत्रकार संघाची कोरपना तालुका कार्यकारिणी घोषित* *अध्यक्षपदी विजय बोरडे,सचिवपदीअमोल आसेकर*

*राज्य पत्रकार संघाची कोरपना तालुका कार्यकारिणी घोषित* *अध्यक्षपदी विजय बोरडे,सचिवपदीअमोल आसेकर* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध जड वाहतूक वर लक्ष द्या* *अन्यंथा आंदोलन करण्यात येईल:हितेश चव्हाण यांनी केली*

*चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध जड वाहतूक वर लक्ष द्या* *अन्यंथा आंदोलन करण्यात येईल:हितेश चव्हाण यांनी केली* ✍️दिनेश...