Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / उद्धव बाळासाहेब ठाकरे...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना येणाऱ्या निवडणुकात एन्ट्री करणार जिल्हाध्यक्ष संदीप गिरे

उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना येणाऱ्या निवडणुकात एन्ट्री करणार जिल्हाध्यक्ष संदीप गिरे

उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना येणाऱ्या निवडणुकात एन्ट्री करणार जिल्हाध्यक्ष संदीप गिरे

 

 

कोरपना तालुका प्रतिनिधि

       मोबिन बेग

  मो,7666750650

 

 

कोरपणा

चंद्रपूर जिल्ह्यात जी शिवसेना बाळासाहेब साहेब ठाकरे. यांनी मोठ्या मेहनतीने कष्टाने उभी केली. ती शिवसेना अजूनही बाळासाहेबांच्या विचारांची आहेत. उद्धव ठाकरे यांच्या सोबत खंबीरपणे अजूनही उभी आहेत आज शिवसेनेमध्ये अनेक नेते इतर पक्षांशी जूडले असले तरी खरी शिवसेना मात्र उद्धव साहेबांसोबत आहे. उद्धव ठाकरे सोबत आहे शिवसेनेची गरज सामान्य कार्यकर्त्याला आहे. नुकताच झालेल्या कोरपना  बैठकीमध्ये चंद्रपूर जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख संदीप गिरे यांनी उपस्थिती दर्शवून शिवसैनिकांना मार्गदर्शन केले. शिवसैनिकांनी संदीप गिरे यांना सांगितलं आम्ही बाळासाहेबांच्या विचाराशी जूडलेला आहोत आम्ही शिवसेना कधी सोडणार नाहीत. गावागावात शाखा आपण स्थापन करणार आहोत. येणाऱ्या काळात कोरपणा तालुक्यातून जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लढवून शिवसेनेचे उमेदवार विजयी केल्याशिवाय कोरपणा तालुक्यातील शिवसैनिक स्वस्त बसणार नाहीत. अशी ग्वाही या बैठकीमध्ये जिल्हाप्रमुख यांना शिवसैनिकांनी दिली. या बैठकीत तालुक्यातील तमाम शिवसैनिक बांधव उपस्थित होते या बैठकीला प्रामुख्याने नव्याने निवृत्त झालेल्या महिला जिल्हाध्यक्ष.संदीप गीरे.प्रशात बोरकुटे.प्रकाश खणके.गणेश चांदसूर्य पिसाराम सिडाम.न्थ्युजी मते. मुरलीधर भोयर.प्रभाकर सावे.अनिल बोरडे.कुडलिक पावडे.मोहन बोडाले.सुनील लोहे.सुनील दरवडे.दीपक मने.किशोर पिपलकर.बंडू पायगन.अतुल असेकर. आदींची उपस्थिती होती जिल्हाप्रमुख संदीप गिरे यांनी सांगितलं प्रत्येक तालुक्यात दौरा करून शिवसैनिकांची भेट घेणार आहे व सामान्य जनतेला न्याय मिळवून देणारे असे तालुका प्रमुखांची नियुक्ती लवकरच केली जाईल येणाऱ्या काळात चंद्रपूर जिल्ह्यामध्ये शिवसेनेची मोठी फळी निर्माण करून सामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी लढणारा शिवसैनिक उभा करू अनेक समस्या घेऊन शासनाच्या दरबारी मांडत व सामान्य जनतेला न्याय मिळेल याची शाश्वती त्यांनी या बैठकीत दिली.यावेळी तालुक्यातील शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कोरपना तालुक्याचे वतीने करण्यात आला

नीलिमा ताई शिरे.शिवदूत म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल तसेच व.निलेश बेलखेडे. सिनेट सदस्य चंद्रपूर  यांचा सत्कार करण्यात आला यावेळी चंद्रपूर जिल्हा प्रमुख संदीप गिरे. उज्वलाताई नलगे या प्रामुख्याने उपस्थित होते

ताज्या बातम्या

रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा,   वणी वाहतूक शाखेचा उपक्रम. 09 January, 2025

रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा, वणी वाहतूक शाखेचा उपक्रम.

वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन. 09 January, 2025

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन.

वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी*    *जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा* 09 January, 2025

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* *जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा*

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* 08 January, 2025

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम*

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप. 07 January, 2025

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप.

वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* 07 January, 2025

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.*

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...

कोरपनातील बातम्या

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर नागरिकांच्या कामाचा खोळंबा*

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले*

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा*

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...