वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईलआमदार सुभाष धोटे
राजुरा:-- चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष तथा मुल येथील झुंजार काँग्रेस नेते संतोषजी रावत यांच्यावर काल काही अज्ञात इसमांनी गोडीबार करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने ते या भ्याड हल्ल्यातून बचावले, किरकोळ जखमी झाले आहेत. चंद्रपूर जिल्हय़ाच्या सौहार्दपूर्ण सांस्कृतिक वैभववाला छेद देणारी ही घटना असून या भ्याड हल्ल्याचा मी अतिशय तीव्र निषेध करतो. सामाजिक, राजकीय क्षेत्रात काम करताना अनेकदा आपआपसात मतभेद होत असतात, कलह निर्माण होतात परंतु कारण कुठलेही असो, राजकीय वैमनस्य असो की अन्य कुठलेही कारण असो, गुन्हेगार नेमके कोण आहेत. या हल्ल्या मागील नेमके कारण काय आहे यासर्व प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी हा भ्याड हल्ला करणाऱ्यांना तातडीने अटक करण्यात यावी. तसेच संतोष रावत यांच्यावरील हा जीवघेणा हल्ला लक्षात घेता पोलीस प्रशासनाने ताबडतोब त्यांना पोलीस संरक्षण उपलब्ध करून द्यावे अशी मागणी आमदार सुभाष धोटे यांनी केली आहे. या भ्याड हल्ल्यातील आरोपींना तातडीने अटक करून त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे अन्यथा प्रशासनाच्या दिरंगाई विरोधात काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आमदार सुभाष धोटे यांनी दिला आहे.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...
*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...
*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...