Home / चंद्रपूर - जिल्हा / घुग्गुस / भारतीय बौद्ध महसभा...

चंद्रपूर - जिल्हा    |    घुग्गुस

भारतीय बौद्ध महसभा नगर शाखा घुग्घुस विहार बांधकामासाठी अख्ख रेलिंगचा उचलला खर्च

भारतीय बौद्ध महसभा नगर शाखा घुग्घुस विहार बांधकामासाठी अख्ख रेलिंगचा उचलला खर्च

मनोहर नगराळे याच्याकडुन 75000 रू मंदीर बाधकामासाठी देण्यात आले

 

घुग्घुस 

आज दि. 8/05/2023 रोजी भारतीय बौद्ध महसभा नगर शाखा घुग्घुस अध्यक्ष सुरेश मल्हारी पाईकराव बांधकाम कोषाध्यक्ष हेमंत आनंदराव पाझारे कार्याध्यक्ष चंद्रगुप्त घागरगुंडे यांना दान म्हणून 75000/- पंच्याहत्तर हजार रुपये रेलिंगचा संपूर्ण खर्च मनोहरजी नगराळे यांनी दिला.

 

5 में 2023 बुध्द पौर्णिमेचे  औचित्य साधून मनोहरजी नगराळे यांनी घुग्घुस येथील पंचशील चौक नवनिर्वाचित बौद्ध विहाराचे बांधकाम सुरू असुन वर्गणी नसल्याने विहार बांधकाम हळूहळू चालु होते.

या विहाराचे बांधकाम कुठल्याही राजकीय व शासनाचा निधी घेतलेला नसुन हे विहार बांधकाम लोक वर्गणीतुन विहार तयार करण्यात आले. काम हळूहळू सुरू असलेल पाहून मनोहरजी नगराळे यांनी आपल्या पत्नीच्या नावाने आयुनी. छायाताई मनोहर नगराळे यांच्या तर्फे रेलिंग, जिना चे काम दान म्हणून 75000 पंच्याहत्तर हजार रुपये रोख रक्कम दिली अध्यक्ष सुरेश मल्हारी पाईकराव यांनी दान करते यांना अडचण व्हायला नको म्हणून एक हजार रुपये महिना असे दहा महिने दान द्यावे जणे करुन दान देणारे यांना अडचण नाही झाली पाहिजे असे असताना सुद्धा या अगोदर सुध्दा मनोहारी नगराळे यांनी दर महिन्याला एक हजार रुपये असे दहा महिने म्हणजे दहा हजार रुपये अगोदरच दान दिले आहे. आणखी आता पंच्याहत्तर हजार रुपये असे मनोहरजी नगराळे यांनी आतापर्यंत 85000/- हजार रुपये पंच्यांशी हजार रुपये दान दिले.

या विहार बांधकाम करिता सुरेश रामटेके यांनी ऐकावन हजार 51000/- रुपये तर अशोकजी पाझारे यांनी भगवान बुद्ध यांच्या नवीन मुर्ती साठी 65000/- रुपये दान दिले

अध्यक्ष सुरेश मल्हारी पाईकराव  बांधकाम कोषाध्यक्ष हेमंत आनंदराव पाझारे कार्याध्यक्ष चंद्रगुप्त घागरगुंडे यांनी मनोहरजी नगराळे यांचे धन्यवाद मानले व अध्यक्ष सुरेश मल्हारी पाईकराव यांनी दान दात्याला आव्हान केले कि त्यांनी या नवीन विहार बांधकाम दान द्यावे जणे करुन लवकरात लवकर हि वास्तु निर्माण होईल असे यावेळेस पाईकराव यांनी सांगितले

अध्यक्ष सुरेश मल्हारी पाईकराव विहार बांधकाम कोषाध्यक्ष हेमंत आनंदराव पाझारे कार्याध्यक्ष चंद्रगुप्त घागरगुंडे, मनोहरजी नगराळे, छायाताई नगराळे, सुरज नगराळे सर्व नगराळे परिवार या वेळेस उपस्थित होता.

ताज्या बातम्या

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी 23 November, 2024

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी

यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 22 November, 2024

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

...

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान 20 November, 2024

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान

यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा 19 November, 2024

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा

वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड 19 November, 2024

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड

वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना. 19 November, 2024

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना.

* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...

घुग्गुसतील बातम्या

शेणगाव ग्रामसभेत नागरिकांचा आक्रोश, दारुड्या उपसरपंचावर कारवाईची मागणी.

घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची अवैद्य सुगंधीत तंबाखु, पो.स्टे. गोंडपिपरी हददीत कार्यवाही.

चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...

चंद्रपूर जिल्हा पोलीस पोलीस स्टेशन बल्लारपूर, बल्लारपूर पोलीसांनी एका आठवडयात केला मोठ्या घरफोडीचा पर्दाफाश.

उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...