यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
Reg No. MH-36-0010493
घुग्घुस येथील ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रातर्फे आतापर्यंत निराधार योजनेच्या ५१३ लाभार्थ्यांना नि:शुल्क उत्पन्नाच्या दाखल्याचे वितरण करण्यात आले आहे. एका दिवशी १०० दाखले निःशुल्क काढण्याचा विक्रम सेवा केंद्राने नोंदवला.
मागील एक ते दीड महिन्यांपासून ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रातर्फे घुग्घुस परिसरातील निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी उत्पन्नाचा दाखला नि:शुल्क काढून देण्याचे काम मोठया प्रमाणात सुरु आहे.
त्याअनुषंगाने आतापर्यंत तब्बल ५१३ निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना ना.सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रातर्फे नि:शुल्क उत्पन्नाचे दाखले काढून देण्यात आले आहे.
नि: शुल्क उत्पन्नाचे दाखले काढून दिल्या बद्दल लाभार्थ्यांनी ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्राचे संचालक भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे व भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांचे आभार व्यक्त केले.
नि:शुल्क उत्पन्नाचे दाखले किंवा कोणत्याही शासकीय योजनांच्या माहितीसाठी ना.सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्राशी संपर्क साधावा असे आवाहन भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांनी केले आहे.
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...