Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / कोरपना तालुक्यातील...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

कोरपना तालुक्यातील उघोग प्रदुषणामुळे आरोग्य धोक्यात

  कोरपना तालुक्यातील उघोग प्रदुषणामुळे आरोग्य धोक्यात

सिमेंट उघोगाची प्रगती शेतकऱ्याना लागली अघोगती

                         

चंद्रपूर                                                                   जिल्ह्यातील सीमेवर असलेल्या कोरपना वनवैभवाने नटलेला हा आदिवासी बहुल भाग  गेल्या ४ दशकापासून  सिमेंट,कोळसा उत्पादनामुळे उघोग प्रगतीत असला तरी वास्तव्य वेगळे आहे. जमीन धारक जमीन देवून रोजगारा पासून वंचित आहे  बनावट प्रकल्प ग्रस्त  शेतकरी म्हणून  नोकरीबाहेरचे नागरिक लाटले आहे स्थानिक प्रकल्प ग्रस्त व सुशिक्षित बेरोजगार यांच्या हाताला काम नाही परप्रांतीय लोकांना संधी देवून स्थानिक लोकांना रोजगारा पासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र कंपनी व्यवस्थापन यांनी रचले आहे

 

 या भागातील आदिवास्याचे शोषण होत असून आदिवास्याचे २ पिड्या हक्क पासून वंचित ठरले आहे या उद्योगाचे विदारक परिणाम दिसू लागले असून वायू प्रदूषण,जल प्रदूषण,ध्वनी प्रदूषण याचे विपरीत परिणाम शेती सह स्थानिकांच्या आरोग्यावर व पाळीव प्राण्यावर होत आहे.

 

या भागात अनेक सुशिक्षित बेरोजगाराची फौज तयार झाली उद्योगामुळे शेतकऱ्यांच्या हक्काचे सिंचनाचे पाणी कंपनीने पळविले पकडी गड्डम जलाशयाचे लाभ क्षेत्र शेती सिंचना करिता ३२०० हे.प्रस्थावित असताना प्रतेक्षात पाटबंधारे विभागणे शेतकर्यांना लाभ क्षेत्रात रब्बी व खरीप हंगामासाठी १००० हजार हे.सिंचन सध्य केले नाही.मात्र कंपनीला पाणी पुरवठा झाल्यामुळे १२ गावातील २२०० हे. क्षेत्र गेल्या २५ वर्ष पासून सिंचना पासून मुकलेला आहे.

 

यामुळे शेतकर्याचे उत्पादनात घट  होऊन शेतकरी कर्जबाजारी व आत्महत्ये सारखे निर्णय घेत आहे.प्रदूषण नियंत्रण मंडळ प्रदुषणावर आळा घालन्या ऐवजी नवीन उद्योगाच्या उभारणीसाठी जन सुनावणीचे सोंग घेऊन मन सुनावणी करीत प्रकल्प बाधितांच्या तोंडाला पाणी पुसत आहे.सिमेंट कंपनी विरोधात विविध प्रकारच्या तक्रारी असताना अपेक्षा असतांना देखील योग्य दिशेने कारवाही करत नाही,अनेक वेळा लोक प्रतिनिधी विधान सभा गाजवणार शेतकार्यांचा आवाज गाजणार प्रश्न मार्गी लागणार म्हणून तारांकित प्रश्न व लक्षवेधी लावल्या जाते मात्र एखादा प्रशन चर्चेला जाऊन मार्गी लागला व शेतकर्यांना न्याय मिळाला असे उदाहरण  लोक प्रतिनिधीना जाहीर करणे शक्य झाले नाही.

 

अंबुजा (अडाणी सिमेंट)माणिकगड (अल्ट्राटेक ) दालमिया आर.सि.सि.पी.एल.कोल कोळसा खाणी शेतकऱ्यांचा एक तरी प्रश्न सोडविला का असा प्रशन शेतकरी उपस्थित करू लागले आहे.कोरपना तालुक्यातील वेगवेगळ्या उद्योगामुळे १२ हजार हे.पेक्षा अधिक शेत जमीन उधोगाच्या घशात गेली.मात्र कंपनीचा मनमानी कारभार सुरु असून अन्याया विरूद्ध शेतकऱ्यांमध्ये रोष उफाळून आला आहे

 

.अंबुजा सिमेंट कंपनीच्या ४४ प्रकल्प ग्रस्त कुटुंबाच्या नोकरीचा प्रश्न जैसे थे असून प्रकल्प ग्रस्त अनेक आंदोलन उपोषण सारखे शस्त्र वापरून सुद्धा न्याय मिळाला नाही.माणिकगड सिमेंट कंपनीने ४६ आदिवास्यांच्या जमिनी घेतल्या मात्र एकही आदिवासी कुटुंबाला नोकरी दिली नाही.या सिमेंट उधोगामुळे शेतकऱ्यांच्या दोन पिड्या बरबाद झाल्या असून दारिद्र्याचे जीवन जगण्याची पाळी या प्रकल्प बाधित कुटुंबाच्या नशीबी अली आहे.

 

उधोग हे शेतकऱ्यासाठी अधोगतीचे प्रतिक ठरले असल्याने नुकत्याच भेंडवीयेथील प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या जन सुनावणी मध्ये रोष व्यक्त करून अडाणी गो बॅक चे नारे देऊन स्थानिकांनी उधोगाचा विरोध दर्शविला अन्यथा प्रकल्प ग्रस्त व सुसाक्षित बेरोजगार बाधित कुटुंब व कामगार संघटना कंपनीच्या मुख्य द्वारावर सत्याग्रह केल्या शिवाय थांबणार नाही.शासनाने प्रकल्प ग्र्स्ताच्या भावनेची कदर करा असी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस चे सय्यद आबिद अली यांनी केली आहे.

ताज्या बातम्या

मानवतेची सेवा जीवनाचे सर्वोत्तम कार्य,  विजयबाबू चोरडिया. 20 September, 2024

मानवतेची सेवा जीवनाचे सर्वोत्तम कार्य, विजयबाबू चोरडिया.

वणी :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त विजयबाबू चोरडिया यांच्या वतीने अपंगाना सायकल तर महिलांना...

अवैध दारू विक्री पकडणाऱ्या मनसे महिला पदाधिकाऱ्यांचा सन्मान. 20 September, 2024

अवैध दारू विक्री पकडणाऱ्या मनसे महिला पदाधिकाऱ्यांचा सन्मान.

वणी:- मारेगाव तालुक्यातील वनजादेवी आणि गौंड बुरांडा येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) महिला विभागाच्या पदाधिकाऱ्यांनी...

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू. 18 September, 2024

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.

घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची  मागणी  :अन्यथा आंदोलन करणार 18 September, 2024

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची मागणी :अन्यथा आंदोलन करणार

वणी:- वणी तालुक्यातील शिरपूर ते कोरपणा मार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची दळणवळण सुरू असते. प्रवासी, गावकरी...

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन. 18 September, 2024

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन.

वणी :- संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे (बी झोन ) आयोजन शिक्षण...

वणी विभागात होत असलेले अवैद्य उत्खनन, वाहतूक व तस्करी तात्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन -संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांचेकडे मागणी. 17 September, 2024

वणी विभागात होत असलेले अवैद्य उत्खनन, वाहतूक व तस्करी तात्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन -संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांचेकडे मागणी.

वणी :- मुरुमाचे अवैधरित्या उत्खनन करून त्यांची अवैध विक्री करणारे रॅकेट परिसरात सज्ज असल्याचे दिसून येत आहे. मुरुम...

कोरपनातील बातम्या

*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा*

*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना...

*राज्य पत्रकार संघाची कोरपना तालुका कार्यकारिणी घोषित* *अध्यक्षपदी विजय बोरडे,सचिवपदीअमोल आसेकर*

*राज्य पत्रकार संघाची कोरपना तालुका कार्यकारिणी घोषित* *अध्यक्षपदी विजय बोरडे,सचिवपदीअमोल आसेकर* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध जड वाहतूक वर लक्ष द्या* *अन्यंथा आंदोलन करण्यात येईल:हितेश चव्हाण यांनी केली*

*चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध जड वाहतूक वर लक्ष द्या* *अन्यंथा आंदोलन करण्यात येईल:हितेश चव्हाण यांनी केली* ✍️दिनेश...