रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा, वणी वाहतूक शाखेचा उपक्रम.
वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...
Reg No. MH-36-0010493
✍️दिनेश झाडे
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
गडचांदुर:-कुंसुबीचा 24 आदिवासीचा 63.62 हे.आर. जमीनीचा ,बेकायदेशीर ताबा मानीकगड सिमेंट कंपनीने दिनांक 27/6/1984 ला घेतले.
आणि पडीतगुड्डा गावातील 27 लोकांची साक्षरी व अंगठे घेऊन कुंसुबीचा आदिवासीनीच मंजुरी दिली ,असे बोगस दाखवुन कुंसुबीचा आदिवासीची फसवणूक केली,आणि शासनाची सुध्दा दिशाभूल केली.
तरीही शासन,प्रशासन 42 वर्षांपासून,????आतापर्यंत चुपचाप पाहत होती.
*म्हणूनच सदर कंपनी,कंपनीचे मालक,व महसूल अधिका-यावर भादवी कलमानुसार व अँट्रासिटीचा कलमानुसार फौजदारी कारवाई साठी अपील दाखल केली आहे.
*अपीलार्थी विनोद खोब्रागडे वरोरा-चंद्रपूर.मो.9850382426/8329423261
* सदर फौजदारी प्रकरणात दिनांक 29/5/2023 रोजी,माननीय विशेष जिल्हा व सत्र न्यायालय वरोरा येथे सुनावणी आहे.
*मुख्य आरोपी प्रशांत सुभाष बेडसे तत्कालीन तहसीलदार जिवती यांना दोन वेळा नोटीस न्यायालयाने बजाऊनही हजर झाले नाही.
अखेर अटक वारंट काडावे लागले.
*कंपनीचे मालक श्री.कुमार मंगलम बिरला यांचावरही अटक वारंट काडावे लागले.
*बाकीचे आरोपी जिल्हाधिकारी चंद्रपूर सह अनेक महसूल अधिकारी न्यायालयात खाजगी वकील मंडळी घेऊन हजर झाले आहे.पुढील पेशी तारीख 29/5/2023 आहे.
*भुविज्ञान खनिकर्म संचालनालय नागपूर, महाराष्ट्र शासन,हे सुद्धा कंपनीचेच चंद्रपूरचे जेष्ठ वकील, करुन वरोरा जिल्हा व सत्र न्यायालयात हजर झाले.
*42 वर्षांपासून,शासन, महसूल प्रशासन,व पोलीस प्रशासन, मानीकगड सिमेंट कंपनी,नियमबाह्य व बेकायदेशीर कुंसुबीचा 24 आदिवासीचा जमीनी बळकाऊन बेकायदेशीर अवैध चुनखडीचे उत्खनन करत होते.व कुठलाही मोबदला आदिवासीनां न देता,त्यांना वंचित केले,व अन्याय,अत्याचार,42 वर्षांपासून करत आहे?
* कोन आहेत कुमार मंगलम बिरला ?
*बिरला ग्रुपचे चेअरमन आहेत.
*त्यांचे आई,आजोबा,आणि पंजोबा यांना पद्मभूषण पुरस्कार मिळालेले आहेत.
*नुकतेच भारत सरकारने कुमार मंगलम बिरला यानाही पद्मभूषण पुरस्कार दिला आहे.
*व्यापार,आणि उद्योग,क्षेत्रात कुमार मंगल बिरला यांचे योगदान आहेत.
*कुमार मंगलम बिरला यांचे आदीत्य बिरला वडील आहेत.
*मानीकगड सिमेंट कंपनी,व अल्ट्राटेक सिमेंट कंपनीचे मालक आहेत.
*मागील 10 वर्षांपासून बिरला समुहाचा वार्षिक महसूल 20 अब्ज डाँलरवरून 60 अब्ज डाँलर पर्यंत वाडला आहे.
*एक डाँलरची किमत 82 रुपये आहे.तर 60 अब्ज डाँलरची किमंत किती.
*प्रश्न असा आहे की,ईतका अब्जाधीश कुमार मंगलम बिरला,मानीकगड सिमेंट कंपनी,अल्ट्राटेक सिमेंट कंपनीचे चालक,मालक, असतानांही मागील 42 वर्षांपासून चंद्रपुर जिल्ह्यातील,जिवती तालुक्यातील,मौजा कुंसुबीचा आदिवासीचां जमीनी बेकायदेशीर बळकाऊन,कुठलाही मोबदला न देता, अन्याय,अत्याचार,42 वर्षांपासून करीत आहे.
त्याअर्थी हे महाशय पद्मभूषण पुरस्काराचे लायक आहेत काय.?
*आणि सरकार अशा महान उद्योजक यांचा घरान्यात चार वेळा पद्मभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करन्यात येते.?शोकांतिका आहे.
*कुठलाही लोकप्रतिनिधी,व सुजाण नागरिक या विषयावर 42 वर्षांपासून जनतेला,समाजाला,सांगत नाही,ही शोकांतिका आहे.
*आता वरोरा जिल्हा व सत्र न्यायालयात,आरोपी कंपनीचे वकील,आणि भुविज्ञान खनिकर्म संचालनालय नागपूर महाराष्ट्र शासनचे वकील सुध्दा कंपनीचेच वकील हजर झाले.
*याचा अर्थ हे सर्व संगणमताने सुरू होते व आहे,हे प्रथमदर्शनीच दिसुन येत आहे.
* दिनांक 23/3/2023 माहीतीच्या अधिकारात माहिती उघड झाली.
*ज्याअर्थी आज माननीय उपविभागीय अधिकारी राजुरा यांनी,कुंसुबीचा 24 आदिवासीनां 63-62 हे.आर.जमीनीचा मोबदला सन 1985 पासून दिलाच नाही.
पुनर्वसन झाले नाही,
अशी माहिती दिली आहे.
*जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर यांनी लिखित दिले,कुंसुबीचा आदिवासी चा मोबदला संमधात माहिती माझ्या कार्यालयात नाही,उपविभागीय अधिकारी राजुरा यांचा कार्यालयातुन मागा.?
त्याअर्थी माननीय जिल्हाधिकारी चंद्रपूर यांनी 1985 लाच कुंसुबीचा आदिवासीनां मोबदला दिला आहे,अशी बोगस माहिती 42 वर्षांपासून महाराष्ट्र शासनाला दिलीच कशी.?
*तसेच नुकतेच माननीय राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोग दिल्ली यांना सुध्दा दिनांक 30/1/2023 रोजी माननीय जिल्हाधिकारी चंद्रपूर यांनी बोगस माहिती आयोगाला दिलीच कशी.?
काय सुरू आहे महाराष्ट्रात माझा.?
आदिवासी झाले म्हणून ईतका अन्याय ,अत्याचार करायचा काय पुरावा पाठवित आहे,उघडा डोळे बघा निट
*एक लक्षात घ्या.आपल्या देशात कायद्याचे राज्य आहे.मनमानीचे नाही.*
*कायद्यापुढे सर्व समान आहे.मग कुनीही असु द्या.*
तक्रारदार
*जबाबदार व जागृत नागरिक,कायद्याच्या अभ्यासक,दबंग तलाठी विनोद खोब्रागडे वरोरा* चंद्रपूर.मो.9850382426./8329423261
वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...
वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...
*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...
*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...
*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...
*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...