Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / *सीमेंट उघोगाची प्रगती...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

*सीमेंट उघोगाची प्रगती शेतकऱ्याना लागली अधोगती* *कोरपना तालुक्यातील उघोग प्रदुषणामुळे आरोग्य धोक्यात*

*सीमेंट उघोगाची प्रगती  शेतकऱ्याना लागली अधोगती*                                                                                                                                                                                     *कोरपना तालुक्यातील उघोग प्रदुषणामुळे आरोग्य धोक्यात*

*सीमेंट उघोगाची प्रगती

शेतकऱ्याना लागली अधोगती*

                                                                                                                                                                                   *कोरपना तालुक्यातील उघोग प्रदुषणामुळे आरोग्य धोक्यात*

 

   ✍️दिनेश झाडे

 चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

                                                                                                                      कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील सीमेवर असलेल्या कोरपना वनवैभवाने नटलेला हा आदिवासी बहुल भाग  गेल्या ४ दशकापासून  सिमेंट,कोळसा उत्पादनामुळे उघोग प्रगतीत असला तरी वास्तव्य वेगळे आहे. जमीन धारक जमीन देवून रोजगारा पासून वंचित आहे  बनावट प्रकल्प ग्रस्त  शेतकरी म्हणून  नोकरीबाहेरचे नागरिक लाटले आहे स्थानिक प्रकल्प ग्रस्त व सुशिक्षित बेरोजगार यांच्या हाताला काम नाही परप्रांतीय लोकांना संधी देवून स्थानिक लोकांना रोजगारा पासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र कंपनी व्यवस्थापन यांनी रचले आहे या भागातील आदिवास्याचे शोषण होत असून आदिवास्याचे २ पिड्या हक्क पासून वंचित ठरले आहे या उद्योगाचे विदारक परिणाम दिसू लागले असून वायू प्रदूषण,जल प्रदूषण,ध्वनी प्रदूषण याचे विपरीत परिणाम शेती सह स्थानिकांच्या आरोग्यावर व पाळीव प्राण्यावर होत आहे.या भागात अनेक सुशिक्षित बेरोजगाराची फौज तयार झाली उद्योगामुळे शेतकऱ्यांच्या हक्काचे सिंचनाचे पाणी कंपनीने पळविले पकडी गड्डम जलाशयाचे लाभ क्षेत्र शेती सिंचना करिता ३२०० हे.प्रस्थावित असताना प्रतेक्षात पाटबंधारे विभागणे शेतकर्यांना लाभ क्षेत्रात रब्बी व खरीप हंगामासाठी १००० हजार हे.सिंचन सध्य केले नाही.मात्र कंपनीला पाणी पुरवठा झाल्यामुळे १२ गावातील २२०० हे. क्षेत्र गेल्या २५ वर्ष पासून सिंचना पासून मुकलेला आहे.यामुळे शेतकर्याचे उत्पादनात घट  होऊन शेतकरी कर्जबाजारी व आत्महत्ये सारखे निर्णय घेत आहे.प्रदूषण नियंत्रण मंडळ प्रदुषणावर आळा घालन्या ऐवजी नवीन उद्योगाच्या उभारणीसाठी जन सुनावणीचे सोंग घेऊन मन सुनावणी करीत प्रकल्प बाधितांच्या तोंडाला पाणी पुसत आहे.सिमेंट कंपनी विरोधात विविध प्रकारच्या तक्रारी असताना अपेक्षा असतांना देखील योग्य दिशेने कारवाही करत नाही,अनेक वेळा लोक प्रतिनिधी विधान सभा गाजवणार शेतकार्यांचा आवाज गाजणार प्रश्न मार्गी लागणार म्हणून तारांकित प्रश्न व लक्षवेधी लावल्या जाते मात्र एखादा प्रश्न चर्चेला जाऊन मार्गी लागला व शेतकर्यांना न्याय मिळाला असे उदाहरण  लोक प्रतिनिधीना जाहीर करणे शक्य झाले नाही.अंबुजा (अडाणी सिमेंट)माणिकगड (अल्ट्राटेक ) दालमिया आर.सि.सि.पी.एल.कोल कोळसा खाणी शेतकऱ्यांचा एक तरी प्रश्न सोडविला का असा प्रशन शेतकरी उपस्थित करू लागले आहे.कोरपना तालुक्यातील वेगवेगळ्या उद्योगामुळे १२ हजार हे.पेक्षा अधिक शेत जमीन उधोगाच्या घशात गेली.मात्र कंपनीचा मनमानी कारभार सुरु असून अन्याया विरूद्ध शेतकऱ्यांमध्ये रोष उफाळून आला आहे.अंबुजा सिमेंट कंपनीच्या ४४ प्रकल्प ग्रस्त कुटुंबाच्या नोकरीचा प्रश्न जैसे थे असून प्रकल्प ग्रस्त अनेक आंदोलन उपोषण सारखे शस्त्र वापरून सुद्धा न्याय मिळाला नाही.माणिकगड सिमेंट कंपनीने ४६ आदिवास्यांच्या जमिनी घेतल्या मात्र एकही आदिवासी कुटुंबाला नोकरी दिली नाही.या सिमेंट उधोगामुळे शेतकऱ्यांच्या दोन पिड्या बरबाद झाल्या असून दारिद्र्याचे जीवन जगण्याची पाळी या प्रकल्प बाधित कुटुंबाच्या नशीबी अली आहे.उधोग हे शेतकऱ्यासाठी अधोगतीचे प्रतिक ठरले असल्याने नुकत्याच भेंडवीयेथील प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या जन सुनावणी मध्ये रोष व्यक्त करून अडाणी गो बॅक चे नारे देऊन स्थानिकांनी उधोगाचा विरोध दर्शविला अन्यथा प्रकल्प ग्रस्त व सुसाक्षित बेरोजगार बाधित कुटुंब व कामगार संघटना कंपनीच्या मुख्य द्वारावर सत्याग्रह केल्या शिवाय थांबणार नाही.शासनाने प्रकल्प ग्र्स्ताच्या भावनेची कदर करा असी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस चे सय्यद आबिद अली यांनी केली आहे.

ताज्या बातम्या

रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा,   वणी वाहतूक शाखेचा उपक्रम. 09 January, 2025

रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा, वणी वाहतूक शाखेचा उपक्रम.

वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन. 09 January, 2025

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन.

वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी*    *जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा* 09 January, 2025

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* *जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा*

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* 08 January, 2025

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम*

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप. 07 January, 2025

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप.

वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* 07 January, 2025

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.*

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...

कोरपनातील बातम्या

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर नागरिकांच्या कामाचा खोळंबा*

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले*

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा*

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...