Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / *कोरपना तलाव उत्खनन...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

*कोरपना तलाव उत्खनन नियम बाहय* *राष्ट्रीय महामार्गासह नगर पंचायत कंत्रटदार व खाजगी ठिकाणी मुरूमचा वापर*

*कोरपना तलाव उत्खनन नियम बाहय*    *राष्ट्रीय महामार्गासह नगर पंचायत कंत्रटदार व खाजगी ठिकाणी मुरूमचा वापर*

*कोरपना तलाव उत्खनन नियम बाहय*

 

राष्ट्रीय महामार्गासह नगर पंचायत कंत्रटदार व खाजगी ठिकाणी मुरूमचा वापर

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

कोरपना:-महाराष्ट्र शासन मृद व जलसंधारण विभाग शासन निर्णय दि २९नोव्हेंबर 2017च्या निर्णयानुसार प्रकल्प संचालक भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्या मागणीनुसार जिल्हाधिकारी चंद्रपूर यांनी 24 मार्च 2023 ला एक वर्ष मुदती करिता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३५३ बी रस्ते कामासाठी माती मुरूम दगड उपलब्ध करून देण्याच्या करिता नाले खोलीकरण पळीत जमिनी तसेच शासकीय तलावातील बुडीत क्षेत्रातील गाळ उपसा करण्याकरिता परवानगी दिली मात्र यामध्ये नारंडा येथील सिंचाई विभागाच्याचे समावेश आहे तसेच धामणगाव देवघाट वडगाव आसन चनईनाल्यातील दगड माती मुरूम उत्खननाची परवानगी दिली यामध्ये काही अटी व शर्ती टाकून देण्यात आले असून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण सर्व नियम धाब्यावर ठेवून बेफाम अविरत उत्खननाचा सपाटा सुरू केला असून नियंत्रण करणारी यंत्रणा कुठेही दिसून येत नाही कोरपना येथील तलावाचाजिल्हाधिकारी यांच्याआदेशात समावेश नाहीमात्र नगर प्रशासन यांच्या संगणमतातून मार्चपासून अविरत तलावाचे खोदकाम सुरू करून जलसंधारण अधिकारी किंवा महसूल विभागाच्या अधिकारी यांनी प्रत्यक्ष पाहणी न करता कोरपणा येथील सर्वे नंबर 49 4 हेक्टर 12 आर क्षेत्र सातबारा मध्ये नमूद आहे शासन निर्णयानुसार अटी व शर्तीच्या अधीन राहून सीमांकन क्षेत्र निश्चित करणे बंधनकारक आहे या तलावाचे मोजमाप करून सीमांकन निश्चित करून उत्खनन करावे अशी मागणी जिल्हा प्रशासनाकडे फेब्रुवारीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आबिद अली व नगरसेवक किशोर बावणे यांनी केली होती मात्र त्या बाबीकडे दुर्लक्ष करीत मोजमाप व सीमांकन न करता उत्खनन करण्यात आले यामुळे अवैध प्लॉट विक्री अतिक्रमण यांना पुरता लाभ घेता आला मात्र चार हेक्टर क्षेत्र असलेल्या तलावात पाच एकर क्षेत्रामध्ये उत्खनन करून कोणतीही परवानगी नसताना नगरपंचायतीच्या संगणकातून उत्खनन करून गौण खनिज रात्र व दिवस उत्खनन करण्यात आले यामुळे शासनाच्या स्वामित्व धनाचे मोठे नुकसान झाले असून कोरपणा नगरपंचायत हद्दीत सुरू असलेल्या विकास कामाचे कंत्रटदारयांच्या कामावर शेकडो ब्रास मुरूम चा वापर करण्यात आला तसेच काही  खाजगीकामावर मुरूम विक्री करण्यात आला हा सर्व प्रकार नियमबाह्य झाला असून कोरपणा तलावाचे खोदकामाची परवानगी घेण्यात आली का सातबारा प्रमाणे सीमांकन निश्चित करण्यात आले होते का जलसंधारण विभाग व महसूल विभाग यांनी सीमांकन व मुरुमाचे उपयोगिता पत्र दिले आहे काप्रश्न नागरिकांनी उपस्थित केला असून कोरपना येथील तलावाचे उत्खनन वादाच्या भौऱ्यातअसून महसूल प्रशासन व खणी कर्म विभाग जलसंधारण विभाग चौकशी करून नगरपंचायतीच्या अधिकार क्षेत्रात नुकत्याच हस्तांतर झालेला तलावाचे खोदकाम नियमाप्रमाणे का करण्यात आले नाही असा प्रश्न उपस्थित झाला आहे महसूल विभाग या कला उत्खनन प्रकरणाची चौकशी करूण कार्यवाही करणार काय

ताज्या बातम्या

रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा,   वणी वाहतूक शाखेचा उपक्रम. 09 January, 2025

रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा, वणी वाहतूक शाखेचा उपक्रम.

वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन. 09 January, 2025

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन.

वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी*    *जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा* 09 January, 2025

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* *जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा*

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* 08 January, 2025

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम*

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप. 07 January, 2025

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप.

वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* 07 January, 2025

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.*

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...

कोरपनातील बातम्या

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर नागरिकांच्या कामाचा खोळंबा*

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले*

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा*

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...