यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
Reg No. MH-36-0010493
घुग्घुस :आज दिनांक 05 मे 2023 म्हणजेच बुद्ध पौर्णिमा निमित्त घुग्घुस शहरांमध्ये अति उत्साहात छत्रपती शिवाजी चौकात युथ सर्कल घुग्घुस तथा अष्टविनायक बहुउद्देशीय संस्था तर्फे आईस्क्रीम वाटपाचे कार्यक्रम थाटात पार पडले.
सदर कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून आदरणीय ठाणेदार असिफ राजा शेख सर व उपनिरीक्षक साखरे साहेब व मनोज धकाते सर च्या हस्ते तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्तीला पुष्प अर्पण व दीप प्रज्वलनाचा कार्यक्रम घेण्यात आला यावेळी घुग्घुस शहरातील सर्व घुग्घुस सर्कलचे कार्यकर्ते उपस्थित होते तथा घुगुस मधील सर्व बौद्ध उपासक व उपासिका यांची उपस्थिती होती याप्रसंगी ठाणेदारांनी आपले मनोगत व्यक्त करताना तथागत भगवान गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना अभिवादन करत समता स्वातंत्र्य बंधुता यावर मार्गदर्शन केले.
प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सर्व घुग्घुस शहरातील राजकीय अध्यक्ष तथा पदाधिकारी यांची उपस्थिती लाभली.
यावेळी अष्टविनायक बहुउद्देशीय संस्थांचे अध्यक्ष इंजिनियर प्रज्योत गोरघाटे व घुग्घुस सर्कलचे पदाधिकारी धीरज ढोके ,संजोग वाघमारे,अमित बोरकर,रितेश मोडक, सोनू घागरगुंडे सोनू भगत, धीरज कासवडे ,विशाल कोल्हे , सुमेध पाटील ,ऋषिकेश दहाट आकाश धोटे,दीपक तंबाके, अनुप कांबले, आकाश ठोंबरे, इंजिनियर आकाश गोरघाटे,प्रशांत पाझारे, सागर बिऱ्हाडे,अदविका कोल्हे, शानवि पाझारे, शोनक ढोके,मंथन वेले ,पुनम ढोके, आर्वीक ढोके,रित्विक ढोके, तथा महिला मंडळ मधील वंदनाताई रामटेके,प्रतिमा ताई करमणकर, पौर्णिमा ढोके, स्मिता रामटेके,लता नलबोगा, नीता कोल्हे ,नैना ढोके,शुभांगी जीवाने,ज्योती रत्नपारखी व सर्व महिला मंडळ या कार्यक्रमांमध्ये उपस्थित होते
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...