यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
Reg No. MH-36-0010493
|
घुग्घूस : शहरा जवळीला नकोडा ते मुंगोली गावाला जोडणारा वर्धा नदीचा कच्चा पूल काल सांयकाळी अवकाळी पावसामुळे वाहून गेल्याने नागरीकांना प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागणार आहे
गेल्या वर्ष भरापासून बंद असलेला सिमेंट काँक्रीट पूल तातळीने दुरुस्ती करून दुचाकी व छोट्या वाहनांसाठी शुरू करावी अशी मागणी काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदनातून केली आहे
घुग्घूस शहरा जवळील नकोडा व मुंगोली या चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्यांना जोडणारा पूल गेल्यावर्षी वेकोलीच्या जडवाहणाच्या क्षमतेपेक्षा जास्त भाराच्या वाहतुकीमुळे क्षतीग्रस्त झाला यामुळे सदर पुलाला बंद करण्यात आले मात्र एक वर्ष लोटून ही या पुलाला दुरुस्त करून सुरू करण्यात आले नाही
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या बेजवाबदारपणाचा दंड सामान्य नागरिकांना भोगावा लागत आहे.
सदर पूल बंद होताच वेकोलीने आपल्या कोळसा वाहतुकी करिता नदी पात्रात सिमेंट पाईप टाकून राफ्टर पूल निर्माण केला व याच पुलावरून गेली आठ ते दहा महिन्यापासून परिसरातील शेकडो गावातील वेकोली कर्मचारी,शेतकरी, शालेय विद्यार्थी आवागमन करीत होते.
मात्र गेल्या आठवड्या भरापासून होत असलेल्या अवकाळी पावसाने काल दिनांक 03 मे रोजी सांयकाळी 07 वाजता सदर पूल वाहून गेला आहे.
यामुळे परिसरातील नागरिकांना नकोडा,घुग्घुस,चंद्रपूर येथे जाण्यासाठी जवळपास चाळीस ते पन्नास किलोमीटर अंतराचा फेरा घालावा लागतो वैद्यकीय उपचारासाठी इतका मोठा फेरा हे नागरिकांच्या जीवनाशी सरळ सरळ खेळ करण्यासारखाच आहे
याशिवाय शालेय विद्यार्थी हे इतका लांब पल्ला गाठून शिक्षण घेणे हे शक्यच नाही
करिता कृपया सदर पूल हा दुचाकी व छोटया वाहनांसाठी त्वरित सुरू करावी निर्धारित केलेले वाहनच जातील इतकाच मार्ग खुला ठेवून अन्य जागेतून मोठे व जड वाहन जाणार नाही यासाठी लोखंडी खांब लावून बंद करण्यात यावा अशी मागणी रेड्डी यांनी निवेदनातून केली आहे
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...