Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / भाजपा कोरपना तालुक्याच्या...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

भाजपा कोरपना तालुक्याच्या वतीने बुथ बैठका चनई,मांडवा, सावलहिरा तसेच इतर गावात संपन्न

भाजपा कोरपना तालुक्याच्या वतीने बुथ बैठका चनई,मांडवा, सावलहिरा तसेच इतर गावात संपन्न

भाजपा कोरपना तालुक्याच्या वतीने बुथ बैठका चनई,मांडवा, सावलहिरा तसेच इतर गावात संपन्न

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

कोरपना:-भारतीय जनता पार्टी कोरपना तालुक्याच्या वतीने विविध गावात बैठका घेऊन सरल अप,बुथ प्रमुख,पेज प्रमुख,पन्ना प्रमुख, समित्यांची निवड करण्यात आली या बैठकीचे अध्यक्ष श्री खुशालभाऊ बोंडे लोकसभा विस्तारक चंद्रपूर,श्री नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष कोरपना,श्री सतीशभाऊ उपलंचिवार शहर अध्यक्ष गडचांदुर,श्री शिवाजी भाऊ सेलोकर जेष्ठ नेते,श्री अरुण भाऊ मडावी माझी सरपंच,श्री विनायक पा मोहितकर जेष्ठ नेते,श्री नामदेवभाऊ खाडे शाखा अध्यक्ष,श्री संतोष पा जोगी उपसरपंच,श्री पुंजाराम पा कोवे माझी सरपंच,श्री बाबाराव राऊत आदी मान्यवर उपस्थित होते श्री खुशालभाऊ बोंडे लोकसभा विस्तारक यांनी बैठकीत सरल अप,बुथ प्रमुख,पेज प्रमुख,पन्ना प्रमुख या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले व प्रत्येक पदाधिकारी कार्यकर्त्यांनी या बुथ सहशक्तीकरन बैठकीत नचुकता उपस्थित राहावे असे आवाहन केले चनई,मांडवा सावलहिरा, खैरगाव तसेच इतर बैठकीला उपस्थित राहून सविस्तर मार्गदर्शन केले तसेच इतर मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले या बैठकीला भाजपा तालुका पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या बैठकीचे प्रस्ताविक तालुका अध्यक्ष श्री नारायण हिवरकर यांनी केले तर आभार अरुणभाऊ मडावी यांनी मानले

ताज्या बातम्या

मानवतेची सेवा जीवनाचे सर्वोत्तम कार्य,  विजयबाबू चोरडिया. 20 September, 2024

मानवतेची सेवा जीवनाचे सर्वोत्तम कार्य, विजयबाबू चोरडिया.

वणी :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त विजयबाबू चोरडिया यांच्या वतीने अपंगाना सायकल तर महिलांना...

अवैध दारू विक्री पकडणाऱ्या मनसे महिला पदाधिकाऱ्यांचा सन्मान. 20 September, 2024

अवैध दारू विक्री पकडणाऱ्या मनसे महिला पदाधिकाऱ्यांचा सन्मान.

वणी:- मारेगाव तालुक्यातील वनजादेवी आणि गौंड बुरांडा येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) महिला विभागाच्या पदाधिकाऱ्यांनी...

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू. 18 September, 2024

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.

घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची  मागणी  :अन्यथा आंदोलन करणार 18 September, 2024

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची मागणी :अन्यथा आंदोलन करणार

वणी:- वणी तालुक्यातील शिरपूर ते कोरपणा मार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची दळणवळण सुरू असते. प्रवासी, गावकरी...

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन. 18 September, 2024

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन.

वणी :- संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे (बी झोन ) आयोजन शिक्षण...

वणी विभागात होत असलेले अवैद्य उत्खनन, वाहतूक व तस्करी तात्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन -संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांचेकडे मागणी. 17 September, 2024

वणी विभागात होत असलेले अवैद्य उत्खनन, वाहतूक व तस्करी तात्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन -संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांचेकडे मागणी.

वणी :- मुरुमाचे अवैधरित्या उत्खनन करून त्यांची अवैध विक्री करणारे रॅकेट परिसरात सज्ज असल्याचे दिसून येत आहे. मुरुम...

कोरपनातील बातम्या

*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा*

*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना...

*राज्य पत्रकार संघाची कोरपना तालुका कार्यकारिणी घोषित* *अध्यक्षपदी विजय बोरडे,सचिवपदीअमोल आसेकर*

*राज्य पत्रकार संघाची कोरपना तालुका कार्यकारिणी घोषित* *अध्यक्षपदी विजय बोरडे,सचिवपदीअमोल आसेकर* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध जड वाहतूक वर लक्ष द्या* *अन्यंथा आंदोलन करण्यात येईल:हितेश चव्हाण यांनी केली*

*चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध जड वाहतूक वर लक्ष द्या* *अन्यंथा आंदोलन करण्यात येईल:हितेश चव्हाण यांनी केली* ✍️दिनेश...