रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा, वणी वाहतूक शाखेचा उपक्रम.
वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...
Reg No. MH-36-0010493
रेती दगड अवैध उत्खनन भोवणार
✍️दिनेश झाडे
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
कोरपना:-राजुरा गोविंदपुर 353 बि ह्याराष्ट्रीय महामार्गासाठी जलसंपदा विभागाच्या मालकीच्या सांडव्यावरून अनाधिकृत परवानगी न घेता दोन पोकलेन दोन जेसीबी व 22हायवा वाहनाद्वारे पकडीगड्डम जलाशयाच्या उच्च कालवा सांडव्यावरून सात वर्षांपूर्वी जलसंपदा विभागाने तीन कोटी रुपये निधी खर्च करून विसर्ग होणाऱ्या पाण्याचा वाहहत करण्यासाठी सांडव्याचे सपाटीकरण व लेवल चे काम करण्यात आले होते पाण्याचावेग प्रतिबंध करण्यासाठी ठिक ठिकाणी सिमेंट भिंत चेक वाल बांधण्यात आले होते मात्र गेल्या दहा-बारा दिवसापासून राष्ट्रीय महामार्गाच्या कंत्राटदाराने जलसंपदा विभागाची कोणतीही परवानगी न घेता -जी आर आय एल इन्फ्रा या राष्ट्रीय महामार्गाच्या कंत्राटदारांनी परवानगी असल्याचे भासवून वाळू मिश्रित दगड व मातीचे उत्खनन करून जलसंपदा विभागाच्या संपत्तीला हानी पोहोचवली आहे ही बाब माहीत होतात चंद्रपूर पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता शाम सुंदर काळे उपअभीयंता एस अमीर हे आपल्या चमु सह घटनास्थळी भेट देऊन पाहणीकरीत ज्या ठिकाणा वरून उत्खनन केल्या जात आहे त्या जागेची कोणती परवानगी कार्यकारी अभियंता यांना दाखवण्यासाठी इन्फ्रा कंपनीचे पदाधिकारी असफल ठरले व दिशाभुल करण्याचा प्रयत्न केला नाल्याची परवानगी व स्थळ सव्हे हे देवघाट नाल्यांचे असताना नियम बाहय उत्खनन का केले यांचे उतर कंत्राटदाराचे अधिकारी देऊ शकले नाहीयाबाबत यापूर्वीच दोन दिवसापूर्वी वर्तमानपत्रांमध्ये बातमी प्रकाशित झाली होती महसूल विभागाचे अधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता याबाबत ते अनभिज्ञअसल्याचे दिसून आले [ मुख्यमत्रीं सडक योजनेचे तिन तेरा वाजवित जड वाहन वाहतुक जोरात ] माथा फाटा ते धानोली हा रस्ता जड वाहतुकीस बंद असताना या रस्त्यावरून अविरत कंत्रटदाराचे वाहन धावत असल्याने अनेक ठिकाणी खड्डे पडून रस्ता नासघुस होत आहे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने मुदत पुर्वच हा रस्ता ठिक ठिकाणी खड्डे होत असल्याचे चित्र आहे कारगाव धानोली रसत्या वरील पुलाच्या भोवती ३ मिटर खोल रेती दगड उपसा केल्याने पुल पुराने वाहून जाण्याची भिती निर्माण झाली तर चेकवालच्या लगत खोदकाम झाल्याने पाणी वाहताच चेकवाल कोलमडून पडणार आहे अनेक ठिकाणी लाखो ब्रास खनिज वाहतुक झाल्यामुळे २ ते ३ मिटर खोल खड्डे खोदून रेती दगड मुरुम उपसा केल्याने जलसंपदा विभाग अधिकारी यांनी प्रत्यक्ष घटना स्थळ पाहणी करूण कंत्रटदाराच्या अधिकार्याची झाडाझडती घेतली मात्र नियम बाहय झालेल्या उत्खनन बाबत महसुल विभाग व जलसंपदा विभागाचे अधिकारी कोणती कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष
वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...
वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...
*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...
*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...
*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...
*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...