Home / चंद्रपूर - जिल्हा / चंद्रपूर / *वाहतूकीचा विविध समस्येबाबत...

चंद्रपूर - जिल्हा    |    चंद्रपूर

*वाहतूकीचा विविध समस्येबाबत आप चंद्रपुर तर्फे वाहतूक पोलिसांना निवेदन* लालपेठ रेल्वे ब्रिज ला "ब्लॅक स्पॉट" घोषीत करा.- राजु कुडे

*वाहतूकीचा विविध समस्येबाबत आप चंद्रपुर तर्फे वाहतूक पोलिसांना निवेदन*    लालपेठ रेल्वे ब्रिज ला

*वाहतूकीचा विविध समस्येबाबत आप चंद्रपुर तर्फे वाहतूक पोलिसांना निवेदन*

 

लालपेठ रेल्वे ब्रिज ला "ब्लॅक स्पॉट" घोषीत करा.- राजु कुडे

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

चंद्रपूर :-शहरातील बल्लारशा मार्गे  शहरात येणाऱ्या मुख्य मार्गावरील बाबूपेठ मधील लालपेठ येथील रेल्वे उड्डाणपूल हा सध्या अपघाताचा स्पॉट बनलेला आहे. या ठिकाणी मागील काही महिन्यात अनेक अपघात झालेले असून यात अनेकांनी आपले प्राण गमावले तर काहींना कायमस्वरूपी अपंगत्व पत्करावे लागले आहे. या ब्रिज वरती वळण घेते वेळी  दोन्ही बाजूने  लोखंडी पाईपची रेलिंग बनवलेली आहे. चालकाचा वाहनावरील नियंत्रण सुटल्याने लोखंडी पाईप ची रेलिंग तुटून खाली कोसळल्याचे अनेक घटना घडत  आहे. या वळणावरती काँक्रेटची भिंत उभारण्याची मागणी येथिल जनतेने आप चे राजु कुडे यांचा कडे केली आहे. तसेच वरोरा नाका येथे ट्रॅफिक सिग्नल नसल्यानें अनेक वाहनांचे अपघात होत असून भविष्यात होणारी मोठी दुर्घटना टाळण्यासाठी येथे ट्रॅफिक सिग्नल देण्याबाबत आपचे सुनिल सदभय्या यांनी शहर कमिटी कडे सुचविले आज या दोन्हीं विषय संदर्भात आप चे शहर अध्यक्ष योगेश गोखरे यांच्या नेतृत्त्वात निवेदने देण्यात आली. या दोन्ही मागण्या लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आश्वासन पोलीस निरीक्षक यादव यांनी दिले. यावेळेला आपचे जिल्हा अध्यक्ष सुनील मुसळे, जिल्हा संघटन मंत्री भिवराज सोनी, जिल्हा सचिव संतोष दोरखंडे,शहराध्यक्ष योगेश गोखरे, महिला अध्यक्षा ॲड. श्रीमती सुनिता पाटील, शहर सचिव राजु कुडे, युवा शहराध्यक्ष संतोष बोपचे, शहर उपाध्यक्ष रहमान खान पठाण, संघटनमंत्री सिकंदर भाऊ सागोरे, सुनील सदभैयाजी, कोषाध्यक्ष स्वप्नील घोगरे, सुमित पाटील तथा इत्यादी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

ताज्या बातम्या

खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते,   आमदार संजय देरकर. 05 February, 2025

खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.

वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* 05 February, 2025

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला*

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* 05 February, 2025

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला*

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* 05 February, 2025

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला*

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...

श्री  रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप. 05 February, 2025

श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप.

: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार. 05 February, 2025

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार.

वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...

चंद्रपूरतील बातम्या

*निधन वार्ता*

*निधन वार्ता* वार्ता राजू गोरे चंद्रपूर प्रतिनिधी - चिकणी नजीक शेगांव (खुर्द ) ता. वरोरा जि. चंद्रपूर येथील पंचक्रोशीत...

*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर*

*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर* शुभेच्छुक:*डॉ.कपिल गेडाम यांच्याकडून नवीन वर्षानिमित्त हार्दिक...