Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / जिल्हा परिषद हायस्कूल...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

जिल्हा परिषद हायस्कूल शाळा कन्हाळगाव येथील विद्यार्थिनी कुमारी हर्षदा पेचे शिष्यवृत्तीत पात्र पुष्पगुच्छ व भेट वस्तू देऊन सत्कार

जिल्हा परिषद हायस्कूल शाळा कन्हाळगाव येथील विद्यार्थिनी कुमारी हर्षदा पेचे शिष्यवृत्तीत पात्र पुष्पगुच्छ व भेट वस्तू देऊन सत्कार

जिल्हा परिषद हायस्कूल शाळा कन्हाळगाव येथील विद्यार्थिनी कुमारी हर्षदा पेचे शिष्यवृत्तीत पात्र पुष्पगुच्छ व भेट वस्तू देऊन सत्कार

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

 

कोरपना:--जिल्हा परिषद हायस्कूल शाळा कन्हाळगाव येथील कुमारी हर्षदा दिनकर पेचे वर्ग पाचवा ही विद्यार्थ्यांर्थिनी शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र ठरली असून तिला 62/ टक्के गुण मिळाले या निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष कोरपना तथा शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष होते तर प्रमुख पाहुणे श्री स्वतंत्रकुमार शुक्ला सर मुख्याध्यापक,श्री डोहे सर,श्री विनोद पेचे,भगत मॅडम,जिवणे सर,जुनगरी सर,गणेश पारखी, सौ ताराबाई मेश्राम,श्री मनोहर आदी मान्यवर उपस्थित होते श्री नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष यांनी कुमारी हर्षदा दिनकर पेचे ही विद्यार्थिनी शिष्य वृत्ती परीक्षेत पात्र ठरली याचे औचित्य साधून पुष्पगुच्छ,भेटवस्तू देऊन स्वागत केले तालुका अध्यक्ष श्री नारायण हिवरकर यांनी आपल्या मनोगतात कु हर्षदा पेचे या विद्यार्थिनीचा आदर्श ठेवून शाळेतील संपूर्ण विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारे अभ्यास करून प्रत्येकाने आपल्या शाळेचे नाव, पालकाचे नाव,गावाचे नाव लौकीक करावे व प्रत्येक विद्यार्थ्याने आपआपली जबाबदारी जमजुन चांगल्या प्रकारे अभ्यास करून प्रत्येक क्षेत्रात आपले नाव लौकीक करावे असे आवाहन केले व सर्व विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या तसेच श्री स्वतंत्रकुमार शुक्ला सर मुख्याध्यापक यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केले व अनेक चांगले विद्यार्थी घडविले तसेच प्रत्येक शिक्षकांनी मोलाचे योगदान दिले या सर्वांचे कौतुक केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाला गावातील नागरिक, विद्यार्थी,विद्यार्थिनी,कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन श्री स्वतंत्रकुमार शुक्ला सर मुख्याध्यापक यांनी केले तर आभार जुनगरी सर यांनी मानले

ताज्या बातम्या

मानवतेची सेवा जीवनाचे सर्वोत्तम कार्य,  विजयबाबू चोरडिया. 20 September, 2024

मानवतेची सेवा जीवनाचे सर्वोत्तम कार्य, विजयबाबू चोरडिया.

वणी :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त विजयबाबू चोरडिया यांच्या वतीने अपंगाना सायकल तर महिलांना...

अवैध दारू विक्री पकडणाऱ्या मनसे महिला पदाधिकाऱ्यांचा सन्मान. 20 September, 2024

अवैध दारू विक्री पकडणाऱ्या मनसे महिला पदाधिकाऱ्यांचा सन्मान.

वणी:- मारेगाव तालुक्यातील वनजादेवी आणि गौंड बुरांडा येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) महिला विभागाच्या पदाधिकाऱ्यांनी...

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू. 18 September, 2024

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.

घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची  मागणी  :अन्यथा आंदोलन करणार 18 September, 2024

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची मागणी :अन्यथा आंदोलन करणार

वणी:- वणी तालुक्यातील शिरपूर ते कोरपणा मार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची दळणवळण सुरू असते. प्रवासी, गावकरी...

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन. 18 September, 2024

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन.

वणी :- संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे (बी झोन ) आयोजन शिक्षण...

वणी विभागात होत असलेले अवैद्य उत्खनन, वाहतूक व तस्करी तात्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन -संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांचेकडे मागणी. 17 September, 2024

वणी विभागात होत असलेले अवैद्य उत्खनन, वाहतूक व तस्करी तात्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन -संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांचेकडे मागणी.

वणी :- मुरुमाचे अवैधरित्या उत्खनन करून त्यांची अवैध विक्री करणारे रॅकेट परिसरात सज्ज असल्याचे दिसून येत आहे. मुरुम...

कोरपनातील बातम्या

*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा*

*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना...

*राज्य पत्रकार संघाची कोरपना तालुका कार्यकारिणी घोषित* *अध्यक्षपदी विजय बोरडे,सचिवपदीअमोल आसेकर*

*राज्य पत्रकार संघाची कोरपना तालुका कार्यकारिणी घोषित* *अध्यक्षपदी विजय बोरडे,सचिवपदीअमोल आसेकर* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध जड वाहतूक वर लक्ष द्या* *अन्यंथा आंदोलन करण्यात येईल:हितेश चव्हाण यांनी केली*

*चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध जड वाहतूक वर लक्ष द्या* *अन्यंथा आंदोलन करण्यात येईल:हितेश चव्हाण यांनी केली* ✍️दिनेश...