रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा, वणी वाहतूक शाखेचा उपक्रम.
वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...
Reg No. MH-36-0010493
✍️दिनेश झाडे
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
कोरपना:-शासनाने राष्ट्रीय महामार्ग क्र३५३ बी राजुरा गोविंदपुर रस्त्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे कोरपना व नांरडायेथील जिल्हा परिषद चे सिंचन तलाव खोलीकरण करून तेथील मुरमाचा वापर रस्ते कामासाठी करण्यात आला यामुळे जलसंचयन वाढ होईल मात्र या भागातील देवघाटनाल्यावर पाच ते सहा किलोमीटर संपूर्ण नाल्यातील रेती मिश्रितदगड उपसा करूणरस्ते कामासाठी वापर केल्या जात आहे नालासपाटीकरण व खोलीकरण होत असले तरी भूगर्भातील खालच्या भागात नाल्यामध्ये संपूर्ण लाल दगड उघड पडत असल्यामुळे भूगर्भात पाणी पातळी निचरा होण्याऐवजी नाल्यामध्ये जलसाठे संचन होणार नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे नाल्यातील संपूर्ण रेती दगडमाती मिश्रीतउपसा करून धानोली कुसळ देवघाट माथा या भागातील नाल्यांमधून पोकलँड जेसीबी लावून उपसा रात्रंदिवस जोरात सुरू आहे सर्व नियम धाब्यावर ठेवीत कंत्राटदार अवैध उत्खनन हेटी गावातील महसुल जागेवरील मुरुम धामनगाव देवघाट नाल्यातून अविरत रेती मिश्रीत मुरूम दगड माती चा वापर केल्या जात असून शासनाचे खनिज रायल्टी महसुल सर्रास नुकसान तर होत नाही ना मात्र शासनाचे सर्व आदेश असल्याचे भासवित कोरपना भागात अवैध उपसा होत असताना खनिकर्म विभाग प्रदूषण पर्यावरण मंडळ अधिकारी या कडे फिरुण पाहत नसल्याने सर्व उत्खनन आलबेल सुरु असल्याची नागरीकात चर्चा आहे
वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...
वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...
*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...
*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...
*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...
*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...