रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा, वणी वाहतूक शाखेचा उपक्रम.
वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...
Reg No. MH-36-0010493
गोंडवाना गणतंत्र पार्टीचे निशिकांत सोनकांबळे, दत्तात्रय कांबळे सेवा सहकारी गटातून विजयी
✍️दिनेश झाडे
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
कोरपना :- सध्या राज्यात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीने राजकारण चांगलं तापलं आहे, आज कोरपना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचा निकाल हाती आला.
गोंडवाना गणतंत्र पार्टीने पहिल्याच प्रयत्नात दोन जागेवर दणदणीत विजय प्राप्त करत आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. गोंडवाना गणतंत्र पार्टीचे युवानेते गजानन पाटील जुमनाके यांच्या नेतृत्वात कोरपणा कृषी उत्पन्न बाजार समितीचे निवडणुकीत सेवा सहकारी गटातून विद्यमान संचालक निशिकांत सोनकांबळे आणि दत्तात्रय कांबळे विजय झाले आहे.
गोंडवाना गणतंत्र पार्टीची समविचारी शेतकरी संघटनेसोबत युती होती. गोंडवाना गणतंत्र पार्टीने दोन जागेवर शेतकरी संघटनेने तीन जागेवर विजय प्राप्त करत युतीच्या पारड्यात पाच जागा आल्या.
ही निवडणूक गोंडवाना गणतंत्र पार्टीचे युवानेते गजानन पाटील जुमनाके यांच्या नेतृत्वात लढवण्यात आली.
विजयी उमेदवारांचे चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक पांडुरंग जाधव, गोंडवाना गणतंत्र पार्टीचे माजी जिल्हाध्यक्ष बापूरावजी मडावी, महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते मेहबूब शेख, नगरसेवक ममताजी जाधव, जमालुद्दीन शेख, क्रिष्णा सिडाम, नगरसेविका सतलूबाई जुमनाके, लक्ष्मीबाई जुमनाके, राज गोंडवाना गड संरक्षण समितीचे अध्यक्ष भीमराव पाटील जुमनाके, माजी सभापती भीमराव मेश्राम, गोंडवाना गणतंत्र पार्टीचे जिवती तालुकाध्यक्ष हनुमंत कुमरे, कोरपणा तालुकाध्यक्ष मेजर बंडूजी कुमरे, सामाजिक कार्यकर्ते संजय सोयाम, सुधाकरजी कुसराम, विठ्ठलरावजी मडावी, प्रकाश शेडमाके, नितीन बावणे, संकेत कुळमेथे यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...
वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...
*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...
*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...
*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...
*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...