Home / चंद्रपूर - जिल्हा / राजुरा / राजुरा.कोरपना कृषी...

चंद्रपूर - जिल्हा    |    राजुरा

राजुरा.कोरपना कृषी उत्पन्न बाजार समीतीवर काँगेसचा झेंडा.

राजुरा.कोरपना कृषी उत्पन्न बाजार समीतीवर काँगेसचा झेंडा.

राजुरा.कोरपना कृषी उत्पन्न बाजार समीतीवर काँगेसचा झेंडा.

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

7498975136

 

राजुरा:-- राजुरा विधानसभा क्षेत्रातील राजुरा, कोरपना कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुक निकालात काँग्रेसने जोरदार मुसंडी मारत आमदार सुभाष धोटे यांच्या नेतृत्वात काँग्रेसचा झेंडा फडकविला आहे. राजुरा येथे काँग्रेस समर्पित शेतकरी परिवर्तन पॅनल च्या माध्यमातून येथे मागील १५ वर्षापासून वर्चस्व असलेल्या शेतकरी संघटनेच्या गडाला सुरूंग लावून १८ पैकी १० जागा जिंकून काँग्रेसने विजयाचा झेंडा फडकवीला आहे तर कोरपना येथे काँग्रेसने राष्ट्रवादी काँग्रेस सोबत युती करून एकूण १८ पैकी १३ जागा जिंकून झेंडा फडकविला आहे.

  कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आज जाहीर झालेल्या निकालात काँग्रेस समर्पित शेतकरी पॅनलचे राजुरा येथे काँग्रेसचे अॅड. अरूण मुरलीधर धोटे, उमाकांत मनोहर धांडे, विनोद गजानन झाडे, आशिष दिलीप नलगे, सरिता अजय रेड्डी, तिरुपती मल्लया इंदूरवार, जगदीश रामप्रसाद बुटले, विकास माधव देवाळकर, लहु काशिनाथ बोंडे, गोपाल नारायण झवर असे १० संचालक, भाजपचे सतिश लक्ष्मण कोमरवेल्लीवार, संजय मोरेश्वर पावडे, विठ्ठाबाई हरिदास झाडे, राकेश श्रीरंग हिंगाने, नवनाथ अंबादास पिंगे असे ५ संचालक, शे. संघटनेचे प्रफुल्ल निलकंठ कावळे, प्रभाकर मारोती ढवस, दिलीप नारायण देठे असे ३ संचालक निवडूण आले आहेत. तर कोरपना येथे गणेश श्रीधरराव गोडे, ज्ञानेश्वर तातोबा आवारी, नामदेव भोजु जुमनाके, अशोक चिंतामण बावणे, वंदना मुर्लिधर बल्की, विठाबाई महादेव देवाळकर, पुंडलिक माधव गिरसावळे, इरफान फुलमहमंद शेख, विनोद नरहरी नवले, राजीव पांडुरंग ढवळे, उत्तम शंकर कराळे, भालचंद्र बळीराम बोडखे, एजाज शेख असे १३, शेतकरी संघटनेचे सुनिल राजेश्वर बावणे, राजु पांडुरंग ढवळे, विकास तुळशिराम दिवे, दत्ता केरबा कांबळे असे ४, गोंडवाना गणतंत्र पार्टी चे निशिकांत रेश्माजी सोनकांबळे असे संचालक निवडून आले आहेत.

        काँग्रेसच्या व काँग्रेस समर्पित शेतकरी परिवर्तन पॅनल च्या सर्व विजयी उमेदवारांचे लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांनी अभिनंदन केले आहे.

ताज्या बातम्या

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन. 15 January, 2025

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.

वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

राजुरातील बातम्या

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम*

*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण*

*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन*

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...